Salman Khan : मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेसंदर्भात सलमानच्या घरी जाऊन आढावा घेतला आहे. ...
NCP Leader Supriya Sule commented on Nawab Malik Anil Deshmukh ed raid in jail will ask Narendra Modi and Amit Shah"जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा" - सुप्रिया सुळे ...
भाजपला काश्मिरी पंडित शिव्याशाप देत असून, ५६ इंच छातीचा दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दाखवलाय, असे शिवसेनेने म्हटले होते. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...
आरोग्य विभागाच्या अपयशाने १६० मृत्यू वाढले :राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. ...
How To Remove Pimples Using Aloe Vera : एलोवेरा जेल त्वचेची काळजी घेण्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. याच्या वापराने त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. ...
BJP Sambit Patra : दिल्लीतील भाजपा कार्यालयात एका कार्यक्रमाला संबोधित करताना संबित पात्रा मोदी सरकारची आठ वर्ष याअंतर्गंत मोदी सरकारने केलेल्या योजनांबाबत माहिती देत होते. ...