लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अरेरे! "हॅलो पप्पा, सासरी वीज नाही... प्लीझ माहेरी बोलावून घ्या"; लग्नानंतर 4 नववधू झाल्या हैराण - Marathi News | allahabad city troubled by power cut in inlaws house daughters are returning maternal home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! "हॅलो पप्पा, सासरी वीज नाही... प्लीझ माहेरी बोलावून घ्या"; लग्नानंतर 4 नववधू झाल्या हैराण

सासरी वीज नाही म्हणून चार नववधुंनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे. ...

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, लॉरेन्स बिश्नोईची कसून चौकशी - Marathi News | Letter threatening to kill Salman Khan, thorough interrogation of Lawrence Bishnoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, लॉरेन्स बिश्नोईची कसून चौकशी

Salman Khan : या तपासादरम्यान लॉरेन्सची बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना दिलेल्या धमकीच्या पत्राबाबतही चौकशी करण्यात आली, पोलिसांनी सूत्रांनी सांगितले. ...

आता हॉर्न वाजवाल तर खबरदार… भरावा लागणार १२ हजारांचा दंड, व्हा सावध - Marathi News | new traffic rules 2000 rs traffic challan if blowing of pressure horn or using horn in silence zone new rules car motorcycle | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता हॉर्न वाजवाल तर खबरदार… भरावा लागणार १२ हजारांचा दंड, व्हा सावध

वाहतुकीच्या नव्या नियमांनुसार (New Traffic Rules) आता हॉर्न वाजवल्यास 12000 रुपयांचा दंड आकाराला जाण्याची शक्यता आहे. ...

कोल्हापूरच्या दिग्दर्शकाच्या 'नजरिया'ला देशविदेशातील तब्बल १३ पुरस्कार - Marathi News | Thirteen awards for director Kiran Pote Hindi short film Nazariya | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या दिग्दर्शकाच्या 'नजरिया'ला देशविदेशातील तब्बल १३ पुरस्कार

अवयवदानाविषयी जनजागृती करणाऱ्या हिंदी लघुपटात वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सेजल कोरे हिची भूमिका कौतुकास पात्र ठरली आहे. ...

RBI On Currency Notes: नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती - Marathi News | RBI On Currency Notes: Will Mahatma Gandhi's photo be removed from notes? Important information provided by RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती

RBI On Currency Notes: अर्थ मंत्रालय आणि RBI रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांचे फोटो नोटांवर लावणार असल्याच्या बातम्या काही मीडियामध्ये आल्या होत्या. ...

कुस्ती परंपरेचे डिजिटलायझेशन होणे गरजेचे, संकेतस्थळालाही मुहूर्त सापडेना - Marathi News | The wrestling tradition needs to be digitized, The website also could not find the moment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुस्ती परंपरेचे डिजिटलायझेशन होणे गरजेचे, संकेतस्थळालाही मुहूर्त सापडेना

त्याकाळातील कुस्ती दंगलींचे निकाल, कागदोपत्री माहिती आणि त्या काळातील छायाचित्रे ही माहिती डिजिटल रुपात संकलित झाली तर राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीत खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल. ...

Warning Sign Of Bad Cholesterol : घातक कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात ही लक्षणं; सावध व्हा हृदयविकाराचा धोका वेळीच टाळा.. - Marathi News | Warning Sign Of Bad Cholesterol : Warning sign of bad cholesterol yellow nail colour numbness of feet high bp blood pressure | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घातक कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात ही लक्षणं; सावध व्हा हृदयविकाराचा धोका वेळीच टाळा..

Warning Sign Of Bad Cholesterol : हे धोके टाळण्यासाठी तुम्हाला सकस आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करावा लागेल. जर शरीरात काही विशेष बदल दिसू लागले तर समजून घ्या की आता सतर्क राहण्याची गरज आहे. ...

याला म्हणतात मायलेज! मुंबई-पुणे ४ वेळा जाऊन याल; ‘या’ कारसमोर बाकी सपशेल फेल - Marathi News | maruti suzuki all new celerio 2022 petrol and cng mileage know all details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :याला म्हणतात मायलेज! मुंबई-पुणे ४ वेळा जाऊन याल; ‘या’ कारसमोर बाकी सपशेल फेल

भारतीय बाजारात सर्वाधिक मायलेज क्लेम करणारी स्वस्तात मस्त कार म्हणून या कारकडे पाहिले जाते. ...

'त्याने पँट उतरवली आणि...' वयाच्या १७ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला लैंगिक छळ - Marathi News | sacred games fame kubbra sait abuse as teenager recalls horrified incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याने पँट उतरवली आणि...' वयाच्या १७ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला लैंगिक छळ

Kubbra sait: कुब्राच्या घरची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना एका व्यक्तीने तिच्या कुटुंबीयांनी मदत केली होती. ...