लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केतकीच्या जामिनाची सुनावणी लांबणीवर, आता १६ जूनला होणार - Marathi News | Ketaki Chitale's bail hearing has been postponed to June 16 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केतकीच्या जामिनाची सुनावणी लांबणीवर, आता १६ जूनला होणार

Ketaki Chitale : रबाळे पोलीस ठाण्यात दाखल ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात सहायक पोलीस आयुक्तांसमोर सप्टेंबर २०२१ मध्येच केतकीचा जबाब पोलिसांनी नोंदविला. ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार; राज ठाकरेंच्या टीकेला त्याच मैदानातून प्रत्युत्तर देणार? - Marathi News | CM Uddhav Thackeray will hold a meeting at the Cultural Board ground in Aurangabad today. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार; राज ठाकरेंच्या टीकेला त्याच मैदानातून प्रत्युत्तर देणार?

Uddhav Thackeray Sabha: उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. ...

IN PICS : बाबो! हे आहेत बॉलिवूडचे सर्वात श्रीमंत दिग्दर्शक, इतकी आहे संपत्ती - Marathi News | Karan johar to sanjay leela bhansali these are the bollywood top 7 richest directors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : बाबो! हे आहेत बॉलिवूडचे सर्वात श्रीमंत दिग्दर्शक, इतकी आहे संपत्ती

The Richest Bollywood Directors In India : बॉलिवूडच्या श्रीमंतीची चर्चा सतत होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची संपत्ती आहे. दिग्दर्शकही मागे नाहीत.... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०८ जून २०२२: अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशयापासून दूर राहा; दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope - 08 June 2022: People in Taurus should stay away from reservoirs due to the possibility of accidents; Possibility of document fraud | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशयापासून दूर राहा; दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

डबलसीट जाताय, हेल्मेट अवश्य घाला, डेडलाइन संपली, उद्यापासून दोघांनाही सक्ती - Marathi News | Double seat goes, must wear helmet, deadline is over, both will be forced from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबलसीट जाताय, हेल्मेट अवश्य घाला, डेडलाइन संपली, उद्यापासून दोघांनाही सक्ती

helmet : दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला. मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. ...

राज्यसभा निवडणुकीनंतर धावणार नवी मुंबई मेट्रो? आवश्यक सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या - Marathi News | Navi Mumbai Metro to run after Rajya Sabha elections? CIDCO got all the necessary permissions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यसभा निवडणुकीनंतर धावणार नवी मुंबई मेट्रो? आवश्यक सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या

Navi Mumbai : नवी मुंबईतील दळवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने २०११ मध्ये मेट्रोच्या पेंधर ते बेलापूरदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले; परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडून प्रकल्पाचा खर्चही वाढला. ...

सफाई कामगारच करायचा घरफोड्या,साडेचौदा लाखांचे दागिने जप्त, काशिमीरा पोलिसांची कारवाई - Marathi News | Burglary, jewelery worth Rs 14.5 lakh seized by Kashimira police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सफाई कामगारच करायचा घरफोड्या,साडेचौदा लाखांचे दागिने जप्त, काशिमीरा पोलिसांची कारवाई

crime news : सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रवी आबा कांबळे (२९) असे आरोपीचे नाव आहे. तो सफाई कामगार आहे. ज्या वसाहतीत काम करायचा तेथेच त्याने २ घरफोड्या केल्या आहेत.  ...

सलमान खान धमकीपत्र : ‘तो’ सफाई कर्मचारी संशयाच्या घेऱ्यात! अद्याप ४० जणांची चौकशी - Marathi News | Salman Khan's threat letter: 'He' cleaners under suspicion! 40 more questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खान धमकीपत्र : ‘तो’ सफाई कर्मचारी संशयाच्या घेऱ्यात! अद्याप ४० जणांची चौकशी

Salman Khan : दिल्ली पोलिसांनी सलीम यांना मिळालेल्या पत्राबाबत बिश्नोईकडे चौकशी केली. तेव्हा यामध्ये त्याचा सहभाग नसून ते कोणी पाठवले याबाबतही काहीच माहीत नसल्याने उत्तर दिले. ...

Pisces Characteristics: मीन राशीच्या लोकांची स्वभावातील चंचलता, घालवते आयुष्याची सफलता! - Marathi News | Pisces Characteristics: The fickle nature of Pisces people, missed life's success! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Pisces Characteristics: मीन राशीच्या लोकांची स्वभावातील चंचलता, घालवते आयुष्याची सफलता!

Pisces Characteristics: इच्छा आहे, हुशारी आहे, कर्तृत्त्व आहे, पण मन स्थिर नाही; मग कशी होणार मीन राशीच्या जातकाची प्रगती? वाचा त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये! ...