लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पूर्वी कबुतरांच्याच माध्यमातून का पाठवलं जात होतं पत्र? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण... - Marathi News | Why letters were sent through pigeons? know amazing science fact | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पूर्वी कबुतरांच्याच माध्यमातून का पाठवलं जात होतं पत्र? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण...

Science Logic: कधी विचार केलाय का की, या कामासाठी फक्त कबुतरांचाच वापर का केला जात होता? जगात इतरही अनेक पक्षी आहेत त्यांच्याकडून हे काम का करून घेतलं जात नव्हतं?  ...

Mithali Raj Retire : मिताली राजला संघातून वगळण्याची लागली होती कुणकुण?; BCCI ने आगामी मालिकेसाठी जाहीर केला संघ - Marathi News | Mithali Raj Retire : India women's team for Sri Lanka tour announced, Did Mithali retire after knowing she would be dropped? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिताली राजला संघातून वगळण्याची लागली होती कुणकुण?; BCCI ने आगामी मालिकेसाठी जाहीर केला संघ

India women's team for Sri Lanka tour announced : भारताची सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने (  Mithali Raj Retire ) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

१२ वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आईवडिलांना बसला जबर धक्का - Marathi News | After Result 12th Failed student's suicide in Pune; The parents were shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आईवडिलांना बसला जबर धक्का

दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच तो इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारली. ...

पुणे जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट रचनेवर ४२ हरकती दाखल - Marathi News | 42 objections filed on draft group structure of Pune Zilla Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट रचनेवर ४२ हरकती दाखल

आंबेगाव व मावळ तालुक्यांतून एकही हरकत आलेली नाही... ...

Coronavirus: मास्क नाही तर प्रवास नाही! DGCA चं कठोर पाऊल; कोरोनाबाबत पुन्हा नियमावली - Marathi News | Coronavirus: Mask rule back in airports, aircraft as DGCA issues new Covid norms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्क नाही तर प्रवास नाही! DGCA चं कठोर पाऊल; कोरोनाबाबत पुन्हा नियमावली

दिल्ली उच्च न्यायालयाने विमानतळ आणि फ्लाईट्समध्ये कोविड प्रोटोकॉलचे कठोर पालन करण्याचे आदेश दिले होते ...

पंचक्रोशीत एकच चर्चा! मातृभावाने हाडवैरावर मात,श्वानाच्या कुशीत होतेय मांजराच्या पिलाची वाढ - Marathi News | One discussion all over! Motherhood overcomes enmity, the growth of a kitten is in the arms of a dog | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंचक्रोशीत एकच चर्चा! मातृभावाने हाडवैरावर मात,श्वानाच्या कुशीत होतेय मांजराच्या पिलाची वाढ

आता दोघांनाही एकमेकांचा चांगलाच लळा लागलेला आहे. ...

निर्यात कोट्यामुळे कच्च्या साखरेचे करायचे काय?, कोटा वाढवण्याची साखर महासंघाची मागणी - Marathi News | What to do with raw sugar due to export quota, Sugar federation demands quota increase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निर्यात कोट्यामुळे कच्च्या साखरेचे करायचे काय?, कोटा वाढवण्याची साखर महासंघाची मागणी

५३ टक्के कच्ची साखर निर्यात परवान्याविना देशातच पडून राहणार ...

घो मला असला हवा! 'या' क्वालिटी असलेल्या मुलाशी उर्वशी करणार लग्न - Marathi News | bollywood actress Urvashi Rautela open up about her future husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घो मला असला हवा! 'या' क्वालिटी असलेल्या मुलाशी उर्वशी करणार लग्न

Urvashi Rautela: अलिकडेच उर्वशीने तिच्या भावी आयुष्यातील जोडीदाराविषयी भाष्य केलं आहे. उर्वशीला कसा नवरा हवाय हे तिने सांगितलं आहे. ...

Mahindra Electric SUV: खुशखबर! ऑगस्टमध्ये लॉन्च होणार महिंद्राची इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Mahindra Electric SUV: Mahindra's electric SUV to be launched in August, find out the features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :खुशखबर! ऑगस्टमध्ये लॉन्च होणार महिंद्राची इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या फीचर्स...

Mahindra Electric SUV: कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी महिंद्राची इलेक्ट्रिक SUV लॉन्च होणार आहे. ...