लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL Media Rights: आयपीएलच्या प्रसारण हक्कांसाठी लागली ४४,०७५ कोटींची बोली - Marathi News | IPL Media Rights Rs 44075 crore bid for IPL broadcasting rights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Media Rights: आयपीएलच्या प्रसारण हक्कांसाठी लागली ४४,०७५ कोटींची बोली

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रसारण हक्कांसाठी पॅकेज ए आणि पॅकेज बीमध्ये ४४ हजार ७५ कोटी रुपयांची बोली लागली आहे. ...

पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र दौरा; नरेंद्र मोदी अन् उद्धव ठाकरे दिसणार एकाच मंचावर - Marathi News | Prime Minister's visit to Maharashtra; Today PM Narendra Modi and Maharashtra CM Uddhav Thackeray will appear on the same stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र दौरा; नरेंद्र मोदी अन् उद्धव ठाकरे दिसणार एकाच मंचावर

संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.  ...

पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या पगडीवरील अभंगामुळे गोंधळ; देवस्थानाने अभंगात केला बदल - Marathi News | PM Narendra Modi in Dehu Confusion over abhanga on turban given to PM Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या पगडीवरील अभंगामुळे गोंधळ

देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच येत आहेत... ...

पेट्रोल, डिझेल मिळेना! अनेक राज्यांत संपले; संधी साधत रिलायन्सने दर ५ रुपयांनी वाढविले - Marathi News | Petrol- Diesel Shortage: No petrol, no diesel! Ended up in MP, UP, Hariyana, Punjab, Rajasthan, Gujarat states; Reliance increased petrol rate by Rs 5 and diesel by 3 rs per liter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेल मिळेना! अनेक राज्यांत संपले; संधी साधत रिलायन्सने दर ५ रुपयांनी वाढविले

Petrol- Diesel Shortage in India: देशभरात अनेक राज्यांत लोकांच्या पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या. कंपन्यांनी पुरवठा पन्नास टक्क्यांवर आणला आहे. ...

Ind vs SA: हे म्हणजे धोंड्यावर स्वत:चा पाय आपटून घेण्यासारखे! - Marathi News | india vs south africa t20 virat and rohit should play to return in form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs SA: हे म्हणजे धोंड्यावर स्वत:चा पाय आपटून घेण्यासारखे!

सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दोन्ही सामने आपण अगदीच सहज गमावले. ...

Raj Thackeray: मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता - Marathi News | MNS chief Raj Thackeray's birthday banners were torn down in Mumbra. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. ...

मराठी जोक : वर्गातली तोंडी परीक्षा - Marathi News | Marathi joke Oral examination in class sir and students jokes marathi hilarious whatsapp trending jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : वर्गातली तोंडी परीक्षा

हसा पोट धरून ...

देशात १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक बंद? सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे नेमकं काय जाणून घ्या... - Marathi News | Single use plastic closed in the country from July 1 Learn exactly what single use plastic is | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक बंद? सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे नेमकं काय जाणून घ्या...

प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने पर्यावरणासाठी ते कायमच धोकादायक ठरले आहे. ...

चुलत बहिणीच्या चितेवर भावाने मारली उडी; चितेशेजारीच भावावरही करावे लागले अंत्यसंस्कार - Marathi News | After girl found dead in well her cousin brother commits suicide by jumping into funeral pyre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुलत बहिणीच्या चितेवर भावाने मारली उडी; चितेशेजारीच भावावरही करावे लागले अंत्यसंस्कार

सागर : चुलत बहिणीच्या मृत्यूमुळे शाेकाकुल झालेल्या एका तरुणाने तिच्या चितेवरच उडी घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात ... ...