Dr. Bhagwat Karad: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा मंत्रिपदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून उपचाराची गरज असलेल्या एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले व सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायर ...
Sheena Bora murder case : शीना बोरा हरवल्याची तक्रार न करण्याचा सल्ला आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी दिला आहे, असे बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने राहुल मुखर्जीला सांगितल्याचे रेकाॅर्डेड संभाषण शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालय ...
Sonia Gandhi : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग झाल्याचे आढळले आहे. गंगाराम इस्पितळात त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. श्वसन मार्गातील संसर्गासोबत कोविड-१९ नंतरच्या लक्षणावर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...
Monsoon Update: मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी आजही निम्मा महाराष्ट्र कोरडा आहे. मात्र, आता हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
Agneepath Scheme Protest: केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी तब्बल १२ रेल्वे जाळल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनेविरोधातील हे लोण आता १३ राज्यांत पसरले आहे. ...
Education: विद्यार्थ्यांवर दडपण राहू नये, जीवघेणी स्पर्धा नसावी, असे कितीही बोलले जात असले तरी मुलगा वा मुलगी दहावीला आहे म्हटले की, कुटुंबातील वातावरण गंभीर बनते. एकीकडे दहावीचे महत्त्व संपले म्हणायचे आणि दुसरीकडे दहावीचे गुण, विद्यार्थ्यांची एकमेका ...
Bishnoi community: खेजडी वृक्षांची कत्तल केल्याचा आरोप राजस्थान सरकारने नाकारल्यावर लोकांनी खोदकाम करून या झाडांचे बुंधेच उकरून बाहेर काढले, त्यातून आंदोलन पेटले आहे! ...