लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रस्ता ओलांडताना कारच्या बोनेट मध्ये अडकला बिबट्या; सुटका होताच ठोकली धूम - Marathi News | leopard stuck in the bonnet of a car while crossing the road as soon as he was released he run away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्ता ओलांडताना कारच्या बोनेट मध्ये अडकला बिबट्या; सुटका होताच ठोकली धूम

नाशिक - पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी बिबट्या रस्ता ओलांडत होता. ...

Video : मद्यधुंद तरुणीने पोलिसावर लाथ उगारली अन् पकडली, भररस्त्यात केला तमाशा - Marathi News | Video: Drunk woman kicks police and grabs his collar in Navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मद्यधुंद तरुणीने पोलिसावर लाथ उगारली अन् पकडली, भररस्त्यात केला तमाशा

Drunken Women abuse Police : सानपाडा येथील प्रकार, पोलिसांसोबत अश्लील चाळ्यासह केली शिवीगाळ ...

सत्तर फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान, रेस्क्यू टीमची तीन तास मोहीम - Marathi News | Life for a fox who fell into a seventy foot well, Rescue team's three hour operation in Arvi Koregaon Taluka Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सत्तर फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान, रेस्क्यू टीमची तीन तास मोहीम

तब्बल तीन तासाच्या अथक् प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात आले व तातडीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ...

अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन'च्या पोस्टरऐवजी त्याच्या मिशा आल्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले... - Marathi News | Instead of Akshay Kumar's 'Rakshabandhan' poster, his mustache was targeted by trolls, he said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन'च्या पोस्टरऐवजी त्याच्या मिशा आल्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले...

Akshay Kumar: अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'रक्षाबंधन'चा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या पोस्टरवरील त्याचा लूक चाहत्यांना खटकतो आहे. ...

विठूनामाच्या गजरात संत एकनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Saint Eknath's palakhi towards Pandharpur in the chanting of Vithunama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विठूनामाच्या गजरात संत एकनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

वारकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य पथक, तीन पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले आहेत. ...

डोळ्यात पाणीच येईल! सिल्चरला पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळाला वाचवत निघालेल्या माणुसकीची गोष्ट - Marathi News | Assam Flood 2022 : Assam Flood Viral Video of small kid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यात पाणीच येईल! सिल्चरला पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळाला वाचवत निघालेल्या माणुसकीची गोष्ट

Assam Flood 2022 : सिल्चर गुवाहाटी रस्त्यावर तर कंबरेइतक्या चिखलातून माणसं चालत निघाल्याचे कितीतरी व्हिडिओ व्हायरल आहेत. ...

बिबट्यांचा जन्म होतो येथे फक्त मरणासाठीच ! वनविभागाकडे आधुनिक साधनांचा अभाव - Marathi News | Leopards are born here only to die! Forest department lacks modern tools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्यांचा जन्म होतो येथे फक्त मरणासाठीच ! वनविभागाकडे आधुनिक साधनांचा अभाव

मराठवाड्यासाठी दौलताबाद येथे वन नर्सरीत दवाखाना झाल्यास जखमी प्राण्याचे जीव वाचविणे सोपे होईल ...

संतोष जाधव देशात ९ ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे राहिला होता - Marathi News | Santosh Jadhav lived with Lawrence Bishnoi gang members in 9 places in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष जाधव देशात ९ ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे राहिला होता

पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून निष्पन्न ...

कांदापोह्यांचा 'डब्बा लय भारी'; शाळा उघडल्या, मोंढ्यात गुजरात, छत्तीसगडहून आवक आली - Marathi News | The Kandapoha breakfast is on demand; Schools opened, demand increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कांदापोह्यांचा 'डब्बा लय भारी'; शाळा उघडल्या, मोंढ्यात गुजरात, छत्तीसगडहून आवक आली

औरंगाबादच्या मोंढ्यातून १० टन पोह्यांची विक्री झाली ...