लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मालिकेत होणार लहानग्या इंद्राची एन्ट्री; 'मन उडू उडू झालं'मध्ये येणार रंजक वळण - Marathi News | new child artist entry in the man udu udu zal serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेत होणार लहानग्या इंद्राची एन्ट्री; 'मन उडू उडू झालं'मध्ये येणार रंजक वळण

Man udu udu zal: या लहानग्या इंद्राच्या माध्यमातून मोठ्या इंद्राचं बालपण मालिकेत दाखवलं जाणार आहे. ...

Daryl Mitchell, ENG vs NZ 3rd Test : डॅरिल मिचेलने न्यूझीलंडचा डाव सावरला, ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत इंग्लंड दौरा गाजवला, Video  - Marathi News | ENG vs NZ 3rd Test : Daryl Mitchell becomes the first NZ batter to score 3 successive Test centuries against England, break 73 years old record, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डॅरिल मिचेलने न्यूझीलंडचा डाव सावरला, ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत इंग्लंड दौरा गाजवला, Video 

ENG vs NZ 3rd Test : टॉम ब्लंडल व डॅरिल मिचेल या जोडीनं पुन्हा एकदा न्यूझीलंडला सावरले. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत किवींचे ५ फलंदाज १२३ धावांवर माघारी परतले होते. ...

Health tips: हदयाच्या विकारांवर रामबाण आहे 'या' झाडाची साल मात्र, अशाप्रकारे वापर केला तरच होईल फायदा - Marathi News | arjun tree peel is extremely beneficial for blood pressure and heart diseases such as heart attack stroke etc | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हदयाच्या विकारांवर रामबाण आहे 'या' झाडाची वापर मात्र, अशाप्रकारे वापर केला तरच होईल फायदा

अर्जुन वृक्षाची साल (Arjun Sal Benefit) अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र हृदयासंबंधित समस्या दूर करण्यासाठी अर्जुन साल खूपच फायदेशीर आहे. ...

शिवाजी विद्यापीठाच्या उद्यापासून होणाऱ्या सर्व परीक्षा लांबणीवर - Marathi News | On extension of all examinations of Shivaji University from tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या उद्यापासून होणाऱ्या सर्व परीक्षा लांबणीवर

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आग्रही ...

VIDEO: एकदा तरी वारी अनुभवावी...! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी - Marathi News | marathi actress prajkta gaikwad visited eashadhi ekadashi wari pandharpur photos and videos goes-vira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: एकदा तरी वारी अनुभवावी...! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी

Prajkta Gaikwad, Pandharpur Wari : तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर करत,  टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत प्राजक्तानं पारंपरीक भजनांवर ठेकाही धरला....   ...

लग्नासाठी टाळाटाळ करत होता पोलिसवाला, पोलिसांना घरी बोलवून तरूणी म्हणाली - त्याला सुट्टी द्या... - Marathi News | Girl dial 112 number then fiance got leave for marriage in barabanki | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नासाठी टाळाटाळ करत होता पोलिसवाला, पोलिसांना घरी बोलवून तरूणी म्हणाली - त्याला सुट्टी द्या...

Wedding News: मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या तीन वर्षांपासून तरूणीचं लग्न शिपायासोबत होणं टळत होतं. दरवेळी शिपाई सुट्टी मिळत नसल्याचं सांगत होता. यावेळीही लग्नाचा सीझन निघून जात होता. ...

जान्हवी कपूरचं रेड बॅकलेस गाउनमध्ये हटकं फोटोशूट, फोटोत दिसतेय खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस - Marathi News | Stunning photoshoot of Janhvi Kapoor in red backless gown, looks very bold and glamorous in the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरचं रेड बॅकलेस गाउनमध्ये हटकं फोटोशूट, फोटोत दिसतेय खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

Shivsena: दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास - Marathi News | Shivsena: Dilip Lande made Shiv Sena's 'mama', MNS told the history of Fodafodi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास

शिवसेनेनं एकीकडे कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असताना आमदार दिलीप लांडे हेही एकनाथ शिंदेच्या गटात सामिल होत आहेत ...

पुणे | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Zilla Parishad and Panchayat Samiti elections 2022 Announcing the program regarding the composition of the Electoral Count | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर

निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर... ...