लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात; शिंदे गटाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र? - Marathi News | Eknath Shinde Revolts: Maha Vikas Aghadi government in the minority; Letter to Governor Bhagat Singh Koshyari of Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी सरकार अल्पमतात; शिंदे गटाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र?

शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं कळवणार आहे. ...

मंत्र्यांना पाठीमागे बसवून बाईक चालवत होते आमदार पण तितक्यात पोलिसांनी अडवलं अन्... - Marathi News | odisha balasor ministers mlas going bike without helmet traffic police challan fined | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्र्यांना पाठीमागे बसवून बाईक चालवत होते आमदार पण तितक्यात पोलिसांनी अडवलं अन्...

आमदारांसह बालासोर टाऊन हायस्कूल आणि बाराबती गर्ल्स हायस्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांच्या गरजांबाबत चर्चा करून शाळांमध्ये उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: अखेर शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, सुप्रिम कोर्टातील याचिकेतून दिली माहिती - Marathi News | Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: Shinde group finally withdraws support to Thackeray government, says in Supreme Court petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: अखेर शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, कोर्टातील याचिकेतून दिली माहिती

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या बंडखोर आमदारांनी  ठाकरे आपण ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता विद्यापीठाच्या कॅम्पसमधून करता येईल ‘ग्रॅज्युएशन’ - Marathi News | Good news for students Graduation can now be done from the pune university campus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता विद्यापीठाच्या कॅम्पसमधून करता येईल ‘ग्रॅज्युएशन’

कमी खर्चात मिळणार दर्जेदार शिक्षण... ...

Sanjay Raut: भाजपचे धोतर सुटले, 50 कोटी रुपयांत विकलेले बैल म्हणत राऊतांचा निशाणा - Marathi News | BJP's dhoti escapes, Sanjay Raut likened rebel MLAs to 'dancing', Sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे धोतर सुटले, 50 कोटी रुपयांत विकलेले बैल म्हणत राऊतांचा निशाणा

ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, सर्व काही दिलं ते लोक जर एखाद्या दुसऱ्या पक्षात जात असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही ...

12GB RAM असलेल्या फोनवर 9 हजारांची सूट; पहिल्याच सेलमध्ये Poco चा फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्तात - Marathi News | 12GB RAM Phone Poco F4 5G is available with 9000 rupees discount in First Sale Today On Flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM असलेल्या फोनवर 9 हजारांची सूट; पहिल्याच सेलमध्ये Poco चा फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्तात

12GB RAM, Qualcomm Snapdragon 870 आणि 67W sonic charging असलेला Poco F4 5G स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरु होणार आहे.   ...

पोट नेहमीच फुगलेलं किंवा भरलेलं राहतं का? या तीन उपायांनी दूर होईल गॅसची समस्या... - Marathi News | Doctor Josh Axe suggest 3 food that can beat bloating gas and constipation naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोट नेहमीच फुगलेलं किंवा भरलेलं राहतं का? या तीन उपायांनी दूर होईल गॅसची समस्या...

Bloating : ब्लोटिंग काय आहे? ही एक अशी समस्या आहे ज्यात तुमचं पोट नेहमीच भरलेलं जाणवतं आणि पोटात गॅस असल्याचंही जाणवतं.  महिलांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते. ...

चार बायका फजिती ऐका! ९१ वर्षाच्या उद्योगपतीने २६ वर्षांनी लहान चौथ्या पत्नीला दिला घटस्फोट - Marathi News | Media mogul's dislike of Jerry Hall's nicotine habit emerges as leading theory for the shock split | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चार बायका फजिती ऐका! ९१ वर्षाच्या उद्योगपतीने २६ वर्षांनी लहान चौथ्या पत्नीला दिला घटस्फोट

रूपर्ट मरडॉक यांनी आतापर्यंत चार लग्न केली आहेत. त्यातलं शेवटचं म्हणजे चौथं लग्न त्यांनी 65 वर्षांची अभिनेत्री जेरी हॉल (Jerry Hall) हिच्याशी केलं होतं. आता मात्र त्यांचा घटस्फोट (Divorce) होतो आहे. ...

शेतकऱ्याच्या मुलाला फेसबुकमध्ये मिळाली 1.8 कोटी रुपयांची नोकरी - Marathi News | Jadavpur University student bags Rs 1.8 crore job at Facebook in London | Latest career News at Lokmat.com

करिअर :शेतकऱ्याच्या मुलाला फेसबुकमध्ये मिळाली 1.8 कोटी रुपयांची नोकरी

Jadavpur University student : बिसाख मंडल सप्टेंबरमध्ये फेसबुक जॉईन करेल. त्यांची पोस्टिंग लंडनमध्ये झाली आहे. ...