लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सातारा जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार - Marathi News | Polling for 10 gram panchayats in Satara district will be held on August 4 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज १२ ते १९ जुलैदरम्यान सादर करता येतील. ...

IND vs ENG Live 5th Test Match : James Anderson ने टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले, भन्नाट गोलंदाजी पाहून सारेच खूश झाले, Video  - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : James Anderson gets both the Indian openers - Cheteshwar Pujara & shubman Gill - India 46 for 2, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले, भन्नाट गोलंदाजी पाहून सारेच खूश झाले, Video 

IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ही नवी जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देतानाचे चित्र असतानाच जेम्स अँडरसनने ७व्या षटकात धक्का दिला. ...

...म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले; भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Maharashtra Politics Crisis: Why Eknath Shinde was made the CM; BJP leader Chandrakant Patil made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले

प्रशासनाची आवश्यकता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत सहभागी व्हावं लागले. पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व असतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

IN PICS: करिश्मा तन्नाने शेअर केले मोनोकिनीमधले हॉट फोटो, फोटो व्हायरल - Marathi News | Karishma Tanna blue monokini photos raise internet temprature see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: करिश्मा तन्नाने शेअर केले मोनोकिनीमधले हॉट फोटो, फोटो व्हायरल

Jayant Patil : "विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू" - Marathi News | We will definitely do good job of Opposition and win trust of the people says NCP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू"

NCP Jayant Patil : "संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही." ...

Eknath Shinde: झाडी, डोंगारफेम आमदारांना मंत्री करा, शिवसैनिकाची मुंबईपर्यंत सायकलवारी - Marathi News | Eknath Shinde: Make Minister to MLA Shahaji bapu patil fame of bushes and hills, Shiv Sainik's cycle to Mumbai for eknath Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :झाडी, डोंगारफेम आमदारांना मंत्री करा, शिवसैनिकाची मुंबईपर्यंत सायकलवारी

शिवसैनिक केदार साळुंखे यांनी पारे गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल प्रवासाला सुरुवात केली आहे ...

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांना घडणार पंढरीची वारी!, बंदोबस्तासाठी रवाना - Marathi News | 833 police officers and staff from Sangli district left for Ashadi Wari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांना घडणार पंढरीची वारी!, बंदोबस्तासाठी रवाना

दोन वर्षांनंतर प्रथमच सांगली जिल्ह्यातील ८३३ पोलीस अधिकारी, कर्मचारी वारी बंदोबस्तासाठी रवाना झाले आहेत. ...

Society Insurance: ऐकावं ते नवलंच! रहिवाशांनी काढला सोसायटीचा तब्बल 210 कोटींचा विमा, हे आहे कारण... - Marathi News | Noida Society Insurance: Residents took out insurance of Rs 210 crore for the society, this is because | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलंच! रहिवाशांनी काढला सोसायटीचा तब्बल 210 कोटींचा विमा, हे आहे कारण...

Society Insurance: दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामध्ये एका सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी चक्क सोसायटीचा विमा काढला. यासाठी 815 फ्लॅट मालकांकडून दरमहा 56 रुपये आकारले जाणार आहेत. ...

Raj Thackeray & Devendra Fadanvis: राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, तुम्ही कर्तृत्व सिद्ध केलंय म्हणत दिला मित्रत्वाचा सल्ला  - Marathi News | Raj Thackeray & Devendra Fadanvis: Raj Thackeray's letter to Fadnavis, saying, you have proved your mettle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, ''तुम्ही कर्तृत्व सिद्ध केलंय'', म्हणत दिला मित्रत्वाचा सल्ला 

Raj Thackeray & Devendra Fadanvis: ...