लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kaali poster: देवीच्या एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात LGBTचा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरवरुन वाद; नेटकरी भडकले - Marathi News | Kaali poster: Goddess holding a cigarette in one hand and LGBT flag in the other, Netizens got angry over the movie poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवीच्या एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात LGBTचा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरवरुन वाद

Kaali Documentry Poster: भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी 2 जुलै रोजी त्यांच्या 'काली'चे पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये 'मां काली'च्या हातात सिगारेट आणि एलजीबीटीचा झेंडा पाहून लोक संतापले आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “हे सरकार तात्पुरते, गुजरातबरोबर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका”; राऊतांचा मोठा दावा - Marathi News | shiv sena sanjay raut claims bjp wants mid term elections in maharashtra along with gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे सरकार तात्पुरते, गुजरातबरोबर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका”; राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यवती निवडणुका होतील, असे सूचक विधान केल्यावर संजय राऊत यांनीही री ओढली आहे. ...

Video: 'माझं तुमच्यावर प्रेम होतं'; बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटताच आदित्य ठाकरे झाले भावूक - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray was emotional when he met rebel MLA Prakash Surve. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझं तुमच्यावर प्रेम होतं'; बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटताच आदित्य ठाकरे झाले भावूक

आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधत असताना अचानक शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे समोर आले. ...

म्हैसाळ हत्याकांड: मांत्रिकाला विषारी गोळ्या देणाऱ्यासह बहीण पोलिसांच्या रडारवर - Marathi News | Mahisal massacre Sister on police radar with poisonous pill given to witch | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळ हत्याकांड: मांत्रिकाला विषारी गोळ्या देणाऱ्यासह बहीण पोलिसांच्या रडारवर

डाॅ. माणिक वनमोरे बंधूंनी गुप्तधनाच्या हव्यासातून कर्ज घेऊन मांत्रिकाला लाखो रुपये दिले होते. ...

‘डराव डराव’चा आवाज कानी पडतोय का ? बेडूक गेले तरी कुठे? - Marathi News | Do you hear the sound of frog Where did the frogs go | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डराव डराव’चा आवाज कानी पडतोय का ? बेडूक गेले तरी कुठे?

आता शहरात ‘डराव डराव’चा आवाजच कानी पडत नाही... ...

Maharashtra Political Crisis: शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात! प्रतोद, गटनेतेपद रद्द ठरवल्याविरोधात याचिका   - Marathi News | shiv sena in supreme court petition against cancellation of group leadership and pratod | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात! प्रतोद, गटनेतेपद रद्द ठरवल्याविरोधात याचिका

Maharashtra Political Crisis: अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्याविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ...

कंबर, पोटावरचे स्ट्रेच मार्क्स लूक खराब करतात? ५ उपाय, कायमचे जातील स्ट्रेच मार्क्स - Marathi News | How To Get Rid of Stretch Marks : How to remove stretch marks permanently | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : कंबर, पोटावरचे स्ट्रेच मार्क्स लूक बिघडवतात? ५ उपाय, कायमचे जातील स्ट्रेच मार्क्स

How To Get Rid of Stretch Marks : नारळ तेल आणि एलोवेरा जेल दोन्ही नैसर्गिक मॉइश्चरायझर्स आहेत आणि दोन्ही त्वचेला आश्चर्यकारकपणे हायड्रेट करण्यात मदत करतात. ...

देबिना बॅनर्जीने दाखवली मुलगी लियानाची पहिली झलक; पाहा स्टार कपलचा गोड फॅमिली फोटो - Marathi News | Gurmeet choudhary debina bonnerjee reveal their daughter photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देबिना बॅनर्जीने दाखवली मुलगी लियानाची पहिली झलक; पाहा स्टार कपलचा गोड फॅमिली फोटो

Debina Bonnerjee : कोणालाही प्रेमात पाडेल इतकी गोड दिसतेय गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीची मुलगी लियाना. ...

शेअर मार्केटमधून माेठ्या परताव्याच्या आमिषाने साडेतीन काेटींचा गंडा - Marathi News | Three-and-a-half-year-old gangster with the lure of a big return from the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेअर मार्केटमधून माेठ्या परताव्याच्या आमिषाने साडेतीन काेटींचा गंडा

सांगली-कोल्हापूरसह कर्नाटकातील ४६ जणांची फसवणूक ...