लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल - Marathi News | In the morning, eat a lot of food; MLA Shahaji Patil imitated Sanjay Raut | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल

संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, माझी त्याची ओळख नाय, गेल्यावर सांगणारंय ...

Eknath Shinde: "आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार", मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत - Marathi News | "This will be the government for another 15 years," predicted Shahaji bapu Patil from mid-term | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :''आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार'', मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत

गुवाहाटीच्या दौऱ्यासंदर्भात शहाजी बापूंना प्रश्न केला असता, मी चार-4 महिने घराबाहेर असायचो, माझी बायकोही माझ्या नावानं बोंबलायची. ...

नद्यांची पाणीपातळी वाढली, कोल्हापूरात NDRF च्या दोन तुकड्या दाखल - Marathi News | The water level of the rivers rose, two pieces of NDRF filed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नद्यांची पाणीपातळी वाढली, कोल्हापूरात NDRF च्या दोन तुकड्या दाखल

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एनडीआरएफच्या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. ...

अनेक रहस्यांनी भरलेले आहे हिमाचल प्रदेशातील 'हे' मंदिर, देवीला दिला जातो 'या' पदार्थाचा लेप - Marathi News | Shaktipeeth Shri Bajreshwari Devi Temple, Kangra Himachan Pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अनेक रहस्यांनी भरलेले आहे हिमाचल प्रदेशातील 'हे' मंदिर, देवीला दिला जातो 'या' पदार्थाचा लेप

सात दिवसांच्या यात्रेनंतर हे लोणी काढून भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते. मात्र हे लोणी खायचे नसते तर ज्यांना कुणाला दुर्घर त्वचारोग असतील त्यांनी ते त्वचेवर लावले कि रोग बरे होतात अशी श्रद्धा आहे. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षित - Marathi News | Accident of CM Eknath Shinde convoy near BMC Headqurter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षित

मुंबई महापालिकेजवळ हा अपघात झाला, सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. ...

Rahul Dravid, IND vs ENG 5th Test : लाजीरवाण्या पराभवानंतर राहुल द्रविडचा BCCIला घरचा आहेर!; सांगितलं पराभवाचं 'मुळ' कारण!  - Marathi News | IND vs ENG 5th Test : ''There is so much of cricket'', Indian head coach Rahul Dravid reacts after England complete record run-chase to level Test series 2-2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाजीरवाण्या पराभवानंतर राहुल द्रविडचा BCCIला घरचा आहेर!; सांगितलं पराभवाचं 'मुळ' कारण! 

Rahul Dravid, IND vs ENG 5th Test : इंग्लंडचा हा कसोटीतील धावांच्या पाठलागाच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला.  भारताने विजयासाठी ठेवलेले ३७८ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. ...

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलांतर्गत १९ निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंचे आदेश - Marathi News | Transfer of 19 inspectors under Pimpri-Chinchwad city police force; Order of Commissioner of Police Ankush Shinde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलांतर्गत १९ निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंचे आदेश

पिंपरी : शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. ४) उचलबांगडी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी ... ...

KGFची नवीन विक्रमाला गवसणी; भोजपुरी व्हर्जनला यूट्यूबवर मिळाले सर्वाधिक व्हूज..! - Marathi News | KGF sets new record; The Bhojpuri version got the most views on YouTube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGFची नवीन विक्रमाला गवसणी; भोजपुरी व्हर्जनला यूट्यूबवर मिळाले सर्वाधिक व्हूज..!

KGFच्या भोजपुरी व्हर्जनला यूट्यूबवर 616+ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यूट्यूबवर यापेक्षा जास्त व्ह्यूज कोणत्याही चित्रपटाला मिळाले नाहीत. ...

जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर - Marathi News | right way to cook rice | Latest food News at Lokmat.com

फूड :जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तांदूळ शिजवण्याची एक खास पद्धत शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्या पद्धतीचं अनुकरण केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. ...