लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शाळेत चाेरी करून फळ्यावर लिहिले आम्हाला पकडून दाखवा; पोलिसांना थेट आव्हान - Marathi News | Catch us, the thieves wrote on the school board, Challage to odisha police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळेत चाेरी करून फळ्यावर लिहिले आम्हाला पकडून दाखवा; पोलिसांना थेट आव्हान

ओडिशामध्ये ‘धूम’स्टाईल चाेरीची चर्चा ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली? फोटो व्हायरल झाल्याने चर्चा, कार्यालयाने वृत्त फेटाळलं - Marathi News | Eknath Shinde: Chief Minister Eknath Shinde met Sharad Pawar, a sudden meeting at night sparked discussions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली? फोटो व्हायरल झाल्याने चर्चा, कार्यालयाने वृत्त फेटाळलं

Eknath Shinde met Sharad Pawar: नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाले. मात्र नंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने हे ...

देशभरात पन्नाशीतील कैद्यांच्या शिक्षेत होणार कपात; दिव्यांग कैद्यांनाही लाभ - Marathi News | Punishment of 50 inmates across the country will be reduced; Disabled prisoners also benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात पन्नाशीतील कैद्यांच्या शिक्षेत होणार कपात; दिव्यांग कैद्यांनाही लाभ

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे ...

Tejaswini Lonari : ‘देवमाणूस 2’मधील आमदार मॅडम खऱ्या आयुष्यात आहेत भलत्याच ग्लॅमरस, पाहा किलर फोटो - Marathi News | tejaswini lonari playing mla role in devmanus 2 bold photo zee marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘देवमाणूस 2’मधील आमदार मॅडम खऱ्या आयुष्यात आहेत भलत्याच ग्लॅमरस, पाहा किलर फोटो

Devmanus 2 , Tejaswini Lonari : झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये आमदार बाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचे हे फोटो पाहून थक्क व्हाल...! ...

हजारो राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आले गंडांतर; कायदा मोडून निर्णय घेणार? - Marathi News | Violence erupted over the transfer of thousands of state employees; Breaking the law to make a decision? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजारो राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आले गंडांतर; कायदा मोडून निर्णय घेणार?

३० जूनची मुदत पाच दिवसांपूर्वीच संपली. सध्या बदल्यांबाबत कोणताही आदेश लागू नाही. अधिनियमानुसार बदल्यांची ३१ मे ही मुदत केव्हाच संपली आहे ...

कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भात धो धो; कोकणात पुराचा धोका, अमरावतीतही पूरस्थिती - Marathi News | Rain in Konkan, Western Maharashtra, Vidarbha; Danger of floods in Konkan, flood situation in Amravati too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भात धो धो; कोकणात पुराचा धोका, अमरावतीतही पूरस्थिती

कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली, अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. ...

दुर्गम गडचिरोलीचा हितेश ‘फ्लाईंग ऑफिसर’; फायटर प्लेनमधून आकाशात उंच झेप घेणार - Marathi News | Hitesh Sontakke Selected for indian Air force flying officer, he is from Gadchiroli district | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :दुर्गम गडचिरोलीचा हितेश ‘फ्लाईंग ऑफिसर’; फायटर प्लेनमधून आकाशात उंच झेप घेणार

देशातील १३ जणांमध्ये चौथ्या क्रमांकाने निवड ...

आता नाचत पंढरी जाऊ रे खेळीया; पुरंदावडे येथे माऊलींच्या पालखीचे रिंगण - Marathi News | Pandharpur Wari: The palkhi of Sant Dnyaneshwar Maharaj and Tukaram Maharaj reached Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता नाचत पंढरी जाऊ रे खेळीया; पुरंदावडे येथे माऊलींच्या पालखीचे रिंगण

अकलूजमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण पार पडले. ...

आजचे राशीभविष्य - 6 जुलै 2022; अचानक धनलाभाची शक्यता, वाद-विवादापासून दूर रहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 6 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 6 जुलै 2022; अचानक धनलाभाची शक्यता, वाद-विवादापासून दूर रहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...