डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’मुळे हजारो वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. या संस्थेला उद्या ७७ वर्षे पूर्ण होत आहेत... ...
जॉन्सन यांनी अलीकडेच अनेक तक्रारी असलेल्या ख्रिस पिंचर या खासदाराची एका सरकारी पदावर नियुक्ती केली. त्यासाठी जॉन्सन यांना विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील लोकांच्याही रोषास बळी पडावे लागले ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फेब्रुवारीमध्ये ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच नियमित जामीन अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला आहे. ...
देशभरात १६ ठिकाणांवरही कारवाई, २२०० कोटी रुपयांची ही कंत्राट प्रक्रिया नियमबाह्य झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यासंदर्भात चौकशी करून अहवाल मागवला होता. ...
मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून, संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. ...
भावना गवळींच्या हकालपट्टीबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी, राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला विराजमान होत असेल तर ती अभिमानाची बाब आहे, असे शिंदे म्हणाले ...