लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस - Marathi News | As many as 478 old house in Pune are dangerous Notice to Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस

पुण्यातील वाड्यांची दुरावस्था पुणेकरांसाठी ठरेल संकट ...

Sanjay Raut: "...मग मोदींचं काय?", शहाजी बापू पाटील यांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर!  - Marathi News | Sanjay Raut response to Shahaji Bapu Patil criticism about sharad pawar spokesperson | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...मग मोदींचं काय?", शहाजी बापू पाटील यांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर! 

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटात सामील झालेले सर्व आमदार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे व्यक्त करु लागले आहेत. ...

Leena Manimekalai: कालीमातेच्या आक्षेपार्ह पोस्टरनंतर आता लीनाने शेअर केले शिव-पार्वतीचे प्रक्षोभक फोटो  - Marathi News | Leena Manimekalai: Leena Manimekalai now shares provocative photos of Shiva-Parvati after Kalimata's offensive poster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कालीमातेच्या आक्षेपार्ह पोस्टरनंतर आता लीनाने शेअर केले शिव-पार्वतीचे प्रक्षोभक फोटो 

Leena Manimekalai: काली चित्रपटातील पोस्टरवरून वाद वाढलेला असतानाच दिग्दर्शक लीना मणिमेककलई हिने अजून एक ट्विट केले आहे. या फोटोमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची भूमिका वठवत असलेले अभिनेते सिगारेट पित असताना तिने दाखवले आहे.  ...

बंद झालेला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष पुन्हा सुरू होणार; जनतेला मिळणार दिलासा - Marathi News | The closed CM Health Room will be reopened; The people will get relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंद झालेला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष पुन्हा सुरू होणार; जनतेला मिळणार दिलासा

एकनाथ शिंदे यांनी गेल्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना आरोग्यक्षेत्रात मोठी समाजसेवा केली. कोरोना काळात हजारोंना मदत पोहोचविली ...

IND vs PAK Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान पुन्हा 'काँटे की टक्कर'; जाणून घ्या कधी अन् कुठे रंगणार सामना - Marathi News | India vs Pakistan cricket match Asia cup 2022 Ind vs Pak t20 match schedule updates Rohit Sharma Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान पुन्हा 'काँटे की टक्कर'; जाणून घ्या कधी अन् कुठे रंगणार सामना

गतविजेत्या टीम इंडियाने गेल्या वेळी बांगलादेशचा पराभव करून मिळवलं होतं विजेतेपद ...

राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस ‘फिट’ आहेत का?; उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | Are school buses running in the state ‘fit’ ?; High Court Inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस ‘फिट’ आहेत का?; उच्च न्यायालयाची विचारणा

परिवहन आयुक्तांना मागितले उत्तर, मोटार वाहन कायद्यानुसार स्कूल बसेसची दरवर्षी फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. ...

Amruta Pawar Wedding : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...! पाहा, अमृता पवारच्या लग्नाचे खास फोटो - Marathi News | Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hav fame actress Amruta Pawar wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...! पाहा, अमृता पवारच्या लग्नाचे खास फोटो

Marathi Actress Amruta Pawar Wedding : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार काल लग्नबेडीत अडकली. ...

‘मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग सोबतचेही सोडून का गेले?’; उद्धव ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | ‘There is magic in the chief minister post, so why did mla leave? Direct question to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग सोबतचेही सोडून का गेले?’; उद्धव ठाकरेंना थेट सवाल

राऊतांचे नातलग आमच्यासाेबत असते तर असे वाक्य वापरले असते काय? आम्ही गद्दारी नाही, तर शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केलेला आहे, असेही शिरसाट म्हणाले. ...

LPG Cylinder Price: आता तर सबसिडी पण गेली; घरगुती सिलिंडरचा दर गेल्या ८ वर्षात अडीच पटीनं वाढला! - Marathi News | lpg cylinder price update rate rises more than double in last 8 years subsidy gone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तर सबसिडी पण गेली; घरगुती सिलिंडरचा दर गेल्या ८ वर्षात अडीच पटीनं वाढला!

रेकॉर्ड ब्रेक महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरच्या दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. ...