लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे जिल्ह्यातील ९ नगर परिषदा, २ नगर पंचायतींसाठी १८ ऑगस्टला मतदान - Marathi News | Polling for 9 Municipal Councils, 2 Nagar Panchayats in Pune District on 18th August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ९ नगर परिषदा, २ नगर पंचायतींसाठी १८ ऑगस्टला मतदान

तसेच २ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींचीही निवडणूक... ...

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर तीस महिने पत्रव्यवहार केला नाही - Marathi News | thirty months after narendra Dabholkar's assassination, no correspondence was exchanged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर तीस महिने पत्रव्यवहार केला नाही

मी तीस महिने वाहिन्यांवर दाभोलकर हत्येच्या बातम्या पाहात होतो... ...

संगमेश्वरातील गोळवलीत खवले मांजराचे १ किलो ७०० ग्रॅमचे खवले जप्त, एक जण ताब्यात - Marathi News | Scale 1 kg 700 gm shells seized in Sangameshwar ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरातील गोळवलीत खवले मांजराचे १ किलो ७०० ग्रॅमचे खवले जप्त, एक जण ताब्यात

खवल्या मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली असता करण्यात आली कारवाई ...

कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग - Marathi News | Insufficient coal reserves; Clouds of power shortage again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग

coal : कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे. ...

नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान, अनेक नागरिक अडकले - Marathi News | Cloud burst like rain in Nanded district; Extreme damage to agriculture, many citizens trapped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान, अनेक नागरिक अडकले

नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने नांदेड-परभणी वाहतूक ठप्प झाली आहे. ...

सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Earthquake in Jat in Sangli district during rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. ...

बाळासाहेबांशी मतभेद होते, तितकेच प्रेमही! - छगन भुजबळ - Marathi News | There were differences with shiv sena chief Balasaheb thackeray just as much love said ncp Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळासाहेबांशी मतभेद होते, तितकेच प्रेमही! - छगन भुजबळ

शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो. काही वैचारिक मतभेद झाल्याने शिवसेना सोडली - भुजबळ ...

आलिया भट प्रेग्नेंट असल्याचं समजल्यानंतर रणबीर कपूरची ही होती पहिली रिअ‍ॅक्शन - Marathi News | This was Ranbir Kapoor's first reaction after realizing that Alia Bhatt was pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट प्रेग्नेंट असल्याचं समजल्यानंतर रणबीर कपूरची ही होती पहिली रिअ‍ॅक्शन

Ranbir Kapoor Reaction On Alia Pregnancy: नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणबीर कपूरने आलियाच्या गरोदरपणाची बातमी कळल्यावर त्याची प्रतिक्रिया कशी होती, याचा खुलासा केला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा बिगुल वाजला, सत्तांतरानंतरची पहिलीच रणधुमाळी - Marathi News | Polling for 6 Municipalities in Kolhapur District on 18th August | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा बिगुल वाजला, सत्तांतरानंतरची पहिलीच रणधुमाळी

राज्यात गेल्याच आठवड्यात सत्तांतर होऊन शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपच्या मदतीने सत्तेवर आला आहे. त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस व भाजपचीही कसोटी पाहणारी ही निवडणूक होणार आहे. ...