गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
Upcoming IPOs : तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करुन नफा कमावण्याचा विचार करत असाल तर पुढील आठवड्यात ९ आयपीओ बाजार सादर केले जाणार आहेत. ...
दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीत घेतला सहभाग ...
Maharashtra's new EV policy 2025 : राज्याच्या परिवाहन विभागाने शुक्रवारी जीआर जारी केला आहे. यानुसार १ एप्रिल २०२५ पासून हे धोरण लागू करण्यात आले असून त्याची मुदत ३१ मार्च २०३० पर्यंत असणार आहे. यामध्ये विविध प्रकारची सूट आणि सुविधा दिली जाणार आहे. ...
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. पण आता हिसार पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
अविकसित भागांवर, जागांवर आरक्षणे टाकायचे सूत्र अवलंबले असले तरी गावांची भौगोलिक स्थिती, परिस्थिती लक्षात घेतली नसल्याचा आरोप ...
'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता आणि कॉमेडियन पारितोष त्रिपाठीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पारितोष त्रिपाठी बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...
आठ दिवस आधीच केरळात : कारवारपर्यंत पोहोचल्या सरी ...
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे अयोध्येत पोहचले. ...
'चला हवा येऊ द्या'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या' सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेच याबाबत हिंट दिली आहे. ...
काका चंद्रदीप राय यांच्या निधनानंतर, राजू १७ मे रोजी सुटी घेऊन गावी परतले होते. श्राद्ध पार पडत असतानाच त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. ...