लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ashadhi Ekadashi 2022 : साबुदाणे वडे जास्तच तेलकट होतात? ही एक वस्तू घालून बनवा कुरकुरीत, दाणेदार वडे - Marathi News | Ashadhi Ekadashi 2022 : How to make sabudana vada crispy for ekadhashi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट, टम्म फुगलेले साबुदाणा वडे; ही घ्या सोपी रेसेपी

Ashadhi Ekadashi 2022 : साबुदाण्याचे वडे बनवण्याची फर्माईश प्रत्येक घरातल्या महिलांना पूर्ण करावीच लागते. (How to make sabudana vada crispy) ...

Eknath Shinde: मला आपल्याशी बोलायचंय... 'ठाकरे सरकार'धील एकमेव अपक्ष मंत्रीही साथ सोडणार? - Marathi News | Eknath Shinde: I want to talk to you, only independent minister Shankarrao gadakh in the 'Thackeray government' also leave for Eknath Shinde? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला आपल्याशी बोलायचंय... 'ठाकरे सरकार'धील एकमेव अपक्ष मंत्रीही साथ सोडणार?

शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदार तर काही मंत्रीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेले आहेत ...

उल्हासनगरचे शिवसेना नगरसेवक मातोश्रीवर, शिंदे समर्थकांच्या बैठकीलाही उधाण - Marathi News | Ulhasnagar Shiv Sena corporator Matoshriwar, Shinde supporters' meeting also flooded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरचे शिवसेना नगरसेवक मातोश्रीवर, शिंदे समर्थकांच्या बैठकीलाही उधाण

उल्हासनगरातील बहुतांश शिवसैनिक, पदाधिकरी, नगरसेवकांनी शनिवारी दुपारी मातोश्री गाठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. ...

Sri Lanka Crisis: आंदोलकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे खासगी घर जाळले; वातावरण चिघळले - Marathi News | Srilanka Crisis: protestors set ablaze the private residence of Sri Lankan PM Ranil Wickremesinghe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंदोलकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे खासगी घर जाळले; वातावरण चिघळले

Srilanka Crisis: श्रीलंकेमध्ये मोठी उलथापालथ घडली आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यावरही आंदोलकांचा राग काही शांत झालेला नाही. ...

Bhuvneshwar Kumar, IND vs ENG 2nd T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : India seal the series in Birmingham, India win by 49 runs. Series 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले; रोहितच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली

India vs England 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा सुरुवातीच्या षटकांत इंग्लंडला हादरवले. ...

एकनाथ शिंदेंनी पुणेकरांकडून सत्कार, जल्लोष नाकारला; कारण काय? म्हणाले, 'मी पुन्हा येईन' - Marathi News | CM Eknath Shinde refuses to felicitate by Pune People; three people died in Amarnath Cloud Burst incident, this is not the correct time, i will come Again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी पुणेकरांकडून सत्कार, जल्लोष नाकारला; कारण काय? म्हणाले, 'मी पुन्हा येईन'

शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र ट्राफिकमध्ये अडकल्याने कार्यक्रमात पोहचू शकले नाहीत. ...

Rishabh Pant, IND vs ENG 2nd T20I Live Updates : "याला टक्कर मारू का?"; रिषभ पंतने Live Match मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केली मारण्याची भाषा, Video - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : “Takkar maar du kya”, Rishabh Pant asks Rohit Sharma after England fielder blocks his way, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''याला टक्कर मारू का?''; रिषभ पंतने Live Match मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केली मारण्याची भाषा, Video

India vs England 2nd T20I Live Updates : भारतीय संघाने आज सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय़ घेताना रोहित शर्मासोबत सलामीला रिषभ पंतला पाठवले. ...

महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै खूप महत्वाचे; दोन महत्वाचे प्रश्न सुटणार? - Marathi News | July 11 and 12 are very important for Maharashtra; Eknath Shinde Rebel-Shivsena and OBC imperical data Reservation Two important questions will be answered by supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै खूप महत्वाचे; दोन महत्वाचे प्रश्न सुटणार?

दोन्ही गट आपणच अधिकृत असल्याचे सांगत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील दोन राजकीय प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.  ...

जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा - Marathi News | Jai Jai Ramakrishna Hari ... Best wishes from PM Modi to Warkari devotees for Ashadhi Ekadashi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...