Crime News: दिल्ली परिवहन निगमच्या एका कर्मचाऱ्याच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर व्यक्तीच्या दोन पत्नींनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. ...
Santosh Bangar : संतोष बांगर यांनी विशेष अधिवेशनात अध्यक्षांच्या निवडीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या गटाला साथ दिली. तर दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीवेळी ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. ...
Sri lanka crisis : या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच, देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा केली. याशिवाय मॉक कॅबिनेट बैठकीत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरी झालेल्या जाळपोळीवरही चर्चा केली. ...
Morning Exercise For Flat Belly : तुमच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी तुम्ही घरी अनेक वर्कआउट्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला जीम किंवा योगा क्लासेसला जाण्याची काही आवश्यकता नाही. ...