लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बापरे ही तीच सुंदर अभिनेत्री आहे? 'जहर'फेम उदिता गोस्वामीच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा; बदललेला लूक पाहून चाहते थक्क - Marathi News | emraan hashmi heroine udita goswami in film aksar latest photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जहर'फेम उदिता गोस्वामीच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा; बदललेला लूक पाहून चाहते थक्क

Udita goswami: सध्या सोशल मीडियावर उदिताचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमधून तिच्यात झालेला बदल दिसून येत आहे. ...

शिवसेनेनंतर आता एआयएडीएमके पक्षामध्ये फूट, कार्यालयातच दोन गटात हाणामारी, एकमेकांची डोकी फोडली  - Marathi News | After Shiv Sena, now there is a split in AIADMK party, two groups clash in the office, each other's heads are broken. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेनंतर आता दक्षिणेतील या मोठ्या पक्षात फूट, दोन गटात हाणामारी,एकमेकांची डोकी फोडली 

AIADMK Politics: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्या गटात चढाओढ सुरू आहे. ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यात प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा - Marathi News | Tricolor flag will be hoisted on every house in Sangli district on the occasion of Amrut Mahotsav of Independence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यात प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेत स्थानिक विक्रेते व पुरवठादारांशी संपर्क करून तिरंगा ध्वज खरेदीचे नियोजन करावे. ...

आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी - Marathi News | Large crowd of passengers at Miraj Junction due to Ashadi Yatra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी

गेली दोन वर्षे गाड्या आणि प्रवाशांअभावी ओसाड पडलेले मिरज जंक्शन पुन्हा एकदा गजबजून गेले ...

WI vs BAN 1st ODI: बांगलादेशचा मोठा विजय! पहिल्या वनडेमध्ये ५५ चेंडू राखून विंडीजला केले चितपट  - Marathi News | Bangladesh win first ODI by 6 wickets against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा मोठा विजय! पहिल्या वनडेमध्ये ५५ चेंडू राखून विंडीजला केले चितपट 

वेस्ट इंडिजने दिलेले १५० धावांचे लक्ष्य बांगलादेशच्या संघाने केवळ ३१.५ षटकांमध्ये ४ गडी गमावून पूर्ण केले. ...

'आई कुठे काय करते'मध्ये वाईट काळात देशमुखांना सोसायटी मधले लोकं देणार खंबीर साथ ! - Marathi News | Marathi serial Aai kuthe kay karte serial Neighbors will give strong support to Deshmukh in bad times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये वाईट काळात देशमुखांना सोसायटी मधले लोकं देणार खंबीर साथ !

Aai kuthe kay karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत इशाला वाचवणाऱ्या यशवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. अरुंधतीच्या स्वभावामुळे सोसायटीमधील लोक त्यांना या वाईट काळात खंबीर साथ देणार आहेत. ...

धक्कादायक! तरुणींची 'ही' एक गोष्ट मिळवण्यासाठी केली ४२ जणांची हत्या - Marathi News | As many as 42 women have been killed in Indonesia due to superstition | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! तरुणींची 'ही' एक गोष्ट मिळवण्यासाठी केली ४२ जणांची हत्या

शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी लोक नाना प्रकारचे धोकादायक मार्ग अवलंबत असतात, यामध्ये जादूटोणा अशा काही घातक उपायांचा समावेश असतो. ...

Dengue | पुणेकरांनो काळजी घ्या! राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही पुणे ‘टाॅप’ - Marathi News | dengue cases in maharashtra in Pune highest number dengue cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो काळीज घ्या! राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही पुणे ‘टाॅप’

वेळीच खबरदारी घेण्याची गरज.... ...

कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत - Marathi News | Food for healthy bones : The 7 Best Bone Building Foods and diet for strong bones make your bones healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत

Food for healthy bones : वेब एमडीच्या रिपोर्टनुसार कॅल्शियमसाठी तुम्ही दूध, दही, ताक, चीज आणि अंडी यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. ...