लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये संबंध तुटल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही; सुप्रीम कोर्टाने पुरुषाला केला जामीन मंजूर - Marathi News | A breakup in a live-in relationship does not constitute a crime of rape; The Supreme Court granted bail to the man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये संबंध तुटल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही; सुप्रीम कोर्टाने पुरुषाला केला जामीन मंजूर

Live in Relationship : न्यायालयाचे म्हणणे आहे की, अशा प्रकरणात पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही. ...

थोडेसे दुर्लक्ष अन् ...! उकळत्या पाण्याच्या पातेल्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! The little one lost sight and fell into the boiling water; 8 days fight to death failed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थोडेसे दुर्लक्ष अन् ...! उकळत्या पाण्याच्या पातेल्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

हृदयद्रावक! नजर चुकवून चिमुकला पडला उकळत्या पाण्यात; ८ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ...

वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; जिल्हाधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे दिले आदेश - Marathi News | Chief Minister Eknath Shinde took note of the traffic jam; The district collector was ordered to solve the problem | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; जिल्हाधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे दिले आदेश

Eknath Shinde : जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत जिल्ह्यातील संबधींत यंत्रणाची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. ...

जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य, ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळे उत्तुंग यश : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार  - Marathi News | Great success due to determination hard work honesty courtesy customer service Masalaking Dr Dhananjay Datar book inauguration dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य, ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळे उत्तुंग यश : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार 

डॉ. दातार यांनी लिहिलेल्या ‘मसालाकिंग - ए जर्नी ऑफ मेमॉयर्स’ या इंग्रजी आत्मचरित्राचे दुबईत प्रकाशन. ...

मच्छिमारांच्या हाती लागला दैत्याकार मासा, पाण्याबाहेर काढण्यासाठी मागवली क्रेन, पाहा Video - Marathi News | Giant fish caught in the chile fishermen, a crane was called to take it out of the water, see Video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छिमारांच्या हाती लागला दैत्याकार मासा, पाण्याबाहेर काढण्यासाठी मागवली क्रेन, पाहा Video

मच्छिमारांच्या एका गटाने चिलीमध्ये 16 फूट लांब मासा पकडला. त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. ...

Maharashtra Political Crisis: “कामाख्या देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेत, गुवाहाटीला जाऊन पुन्हा दर्शन घेणार”: एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde said we will go again to visit kamakhya temple in guwahati assam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कामाख्या देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेत, गुवाहाटीला जाऊन पुन्हा दर्शन घेणार”: एकनाथ शिंदे

Maharashtra Political Crisis: छातीवर दगड ठेवून शिवसेनेला वाचविण्यासाठी निर्णय घेतला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

कोल्हापूर: दूधगंगा नदीत कार कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | The car fell into the river Dudhganga, fortunately there was no loss of life | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: दूधगंगा नदीत कार कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली. ...

PAK vs ENG:इंग्लंडच्या संघाला सुरक्षेची चिंता! दौऱ्यापूर्वी ५ सदस्यांचे तपास पथक देणार पाकिस्तानला भेट - Marathi News | A five-member security team of the ECB Visit to pakistan before tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या संघाला सुरक्षेची चिंता! दौऱ्यापूर्वी ५ सदस्यांचे तपास पथक देणार पाकिस्तानला भेट

इंग्लंडचा संघ ७ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. ...

Amruta Fadnavis' new song: लफ्ज नए है...! अमृता फडणवीसांचे नवे गाणे येतेय; कोणते? दिली हिंट - Marathi News | Lafj Naye Hai...! Deputy CM Devendra Fadanvis's Singer Wife Amruta Fadnavis' new song Wo tere Pyar ka Gham is coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लफ्ज नए है...! अमृता फडणवीसांचे नवे गाणे येतेय; कोणते? दिली हिंट

Amruta Fadnavis' new song: अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना नेहमीच प्रसिद्धी मिळत आलेली आहे. अनेकांनी त्यांच्या गाण्याची स्तुती तर अनेकांनी ट्रोलही केलेले आहे. ...