"डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले नाशिक: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज... म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेवर 'आरबीआय'चे निर्बंध; ठेवीदारांचा बँकेबाहेर गोंधळ सुरु पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का? अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
प्रारुपावर आराखड्यावर ३२४ जणांनी आक्षेप घेतले होते. त्यातील ३० आक्षेप आयोगाने मान्य केले. ...
Maharashtra Political Crisis: मुंबईतील निष्ठा यात्रेनंतर आदित्य ठाकरे तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेत युवासैनिक, शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. ...
महसूल विभागाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे दिले आदेश ...
भारतीय नौदलाला एक अशी मानव विरहीत समुद्री बोट मिळालीय की जी एखाद्याचा जीवही वाचवू शकते आणि शत्रुवर नजरही ठेवू शकते. अगदी पंतप्रधान मोदींनाही या बोटीची भुरळ पडली. ...
सोन्यासारखीच आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात ४८० रुपयांची घसरण दिसून आली. ...
सर्वसाधारण प्रवर्गातील १३९ नगरसेवकांपैकी ३८ जणांना संधी मिळणार ...
Madhya Pradesh Panchayat Election Results 2022: मध्य प्रदेशमधील सतना येथे नगरपालिका निवडणुकीत अवघ्या १४ मतांनी विजय मिळवणाऱ्या नवनियुक्त नगरसेवकाच्या मुलाचा विजयाचा गुलाल उधळण्याआधीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ...
Sundara Manamadhye Bharali : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील सर्वांची लाडकी लतिका (Latika)अर्थात अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) सध्या पायाच्या दुखापतीमुळे बेजार आहे. ...
अपघातानंतर घटनास्थळी थांबून पोलिसांना माहिती देण्याचे तसेच अपघातग्रस्त व जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे औदार्य ते दाखवत नाहीत ...
अन् पोलिसांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले ...