लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लातूरच्या तरुणाला आजऱ्यात ट्रकसह लुटले, हातपाय बांधून जंगलात टाकले - Marathi News | A youth from Latur was robbed by four youths in a forest area near Ajara along with a truck | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लातूरच्या तरुणाला आजऱ्यात ट्रकसह लुटले, हातपाय बांधून जंगलात टाकले

संबंधित तरुण पहाटे शुद्धीवर आल्यानंतर हातपाय घासत, लोळत रस्त्यावर आला. ...

Aditya Thackeray: 'खाऊन खाऊन अपचन झालेले गेले, लाज शिल्लक असेल तर...', शिंदेंच्या ठाण्यात आदित्य ठाकरेंची गर्जना! - Marathi News | Aditya Thackeray attacks rebel mlas and cm eknath shinde in bhiwandi thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'खाऊन खाऊन अपचन झालेले गेले, लाज शिल्लक असेल तर...', शिंदेंच्या ठाण्यात आदित्य ठाकरेंची गर्जना!

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आता शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. ...

SBI WhatsApp Banking: आता बँकेचं काम घरबसल्या करा, ब्रान्चमध्ये नका टाकू चकरा!, ‘या’ बँकेने सुरू केलीय व्हॉट्सअॅप सुविधा - Marathi News | SBI WhatsApp Banking Now do bank work from home no need to go to the branch sbi has started WhatsApp banking facility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता बँकेचं काम घरबसल्या करा, ब्रान्चमध्ये नका टाकू चकरा!, ‘या’ बँकेने सुरू केलीय व्हॉट्सअॅप सुविधा

या नव्या सेवेद्वारे अनेक महत्त्वाची माहिती आता तुम्हाला मोबाईलवर एका क्लिकवर घेता येणार आहे. पाहा कसं रजिस्टर कराल. ...

ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | Maharashtrachi hasya jatra fame prajaktta mali share a post Netizens' give funny comments on that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Prajaktta Mali: प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ...

Sanjay Raut On ED: ईडीचे समन्स पे समन्स; संजय राऊत म्हणतात, “जो डर गया वो मर गया, डर के माध्यम से ही...” - Marathi News | shiv sena mp sanjay raut criticized enforcement directorate for issuing summons again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीचे समन्स पे समन्स; संजय राऊत म्हणतात, “जो डर गया वो मर गया, डर के माध्यम से ही...”

Sanjay Raut On ED: संजय राऊतांनी चौकशीसाठी मुदवाढ मिळण्याबाबत केलेली मागणी फेटाळून लावत ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे. ...

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो? | How To Get Rid of Smelly Clothes During Rainy Season | - Marathi News | Do clothes smell musty in monsoons? | How To Get Rid Of Smelly Clothes During Rainy Season | | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो? | How To Get Rid of Smelly Clothes During Rainy Season |

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो | How To Get Rid of Smelly Clothes During Rainy Season | #LokmatSakhi #SmellyClothesDuringRainySeason #MonsoonHacks पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येत असेल तर त्यावर काही सोपे उपाय तुम्ही करू शकता... काय आहेत ते उपाय ...

China Tank Video: चीनमध्ये बँकांबाहेर रणगाडे, लाखो लोकांची खाती फ्रिज; अब्जावधी डॉलर गायब झाल्याने खळबळ - Marathi News | Tanks Protecting Crisis-Hit Banks In China, accounts of millions frozen; fraud of Billions of Dollars from china banks, people Protesting Video Goes Viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये बँकांबाहेर रणगाडे, लाखो लोकांची खाती फ्रिज; अब्जावधी डॉलर गायब झाल्याने खळबळ

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. बँकेबाहेर अनेक रणगाडे तैनात केल्याचे दिसत आहेत. ...

महिलेने सलग पाचव्यांदा दिला जुळ्या मुलांना जन्म; पतीने सोडले घर, झाला फरार - Marathi News | As the woman gave birth to twins again and again, the husband left the woman and absconded | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिलेने सलग पाचव्यांदा दिला जुळ्या मुलांना जन्म; पतीने सोडले घर, झाला फरार

दक्षिण आफ्रिकेतील युगांडा येथील महिलेने सलग पाचव्यांदा जुळ्या मुलाला जन्म दिल्याने तिचा पती फरार झाला आहे. ...

पेट्रोलचे दर गगनाला भिडले; दुसरीकडे इलेक्ट्रिक बाइक घेते पेट, ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण - Marathi News | Petrol prices skyrocketed On the other hand electric bikes are catching fire causing confusion among consumers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पेट्रोलचे दर गगनाला भिडले; दुसरीकडे इलेक्ट्रिक बाइक घेते पेट, ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण

गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत ...