लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हेळवाकमध्ये कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घुसला घरात; कुटुंबे बाहेरची कडी लावून कोंडले  - Marathi News | A leopard entered a house while chasing a dog in Helwak; Incidents in Patan Taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हेळवाकमध्ये कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घुसला घरात; कुटुंबे बाहेरची कडी लावून कोंडले 

ही घटना गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.  ...

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना; एकनाथ शिंदे यांनी माहिती - Marathi News | Promoting orgafarming to prevent farmer suicides in the state; Information by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना; एकनाथ शिंदे यांनी माहिती

रासायनिक औषधे आणि खतांचा वापर कमी व्हावा यासाठी विज्ञानाधारित सेंद्रिय शेतीसाठी राज्यात प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.  ...

IND vs SA 1st ODI Live Updates : संजू सॅमसनच्या ८६ धावा व्यर्थ गेल्या; खेळाडूंच्या तीन चुकांमुळे भारताने सामना गमावला - Marathi News | IND vs SA 1st ODI Live Updates : If Sanju Samson could have faced at least 2 or 3 balls in the 39th over, game could have changed, India lose match due to three fielding mistakes | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनच्या ८६ धावा व्यर्थ गेल्या; खेळाडूंच्या तीन चुकांमुळे भारताने सामना गमावला

India vs South Africa 1st ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस यांच्या अर्धशतकी खेळीनंतर शार्दूल ठाकूरने केलेल्या उपयुक्त भागीदारीनंतरही भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यातील ३ महत्त्वाच्या चूका भारताला महागात पडल्या. ...

'ताईंना राष्ट्रवादीतून आयात करुन आणलं'; शीतल म्हात्रेंची सुषमा अंधारे यांच्यावर टीका - Marathi News | Shinde group leader Sheetal Mhatre has criticized Thackeray group leader Sushma Andhare. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ताईंना राष्ट्रवादीतून आयात करुन आणलं'; शीतल म्हात्रेंची सुषमा अंधारे यांच्यावर टीका

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. ...

IND vs SA 1st ODI Live Updates : संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर लढले; पण दक्षिण आफ्रिकेला हरवू नाही शकले - Marathi News | IND vs SA 1st ODI Live Updates : South Africa have defeated India by 9 runs, Well fought, Sanju Samson. 86* runs from just 63 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर लढले; पण दक्षिण आफ्रिकेला हरवू नाही शकले

India vs South Africa 1st ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस यांच्या अर्धशतकी खेळी नंतरही भारताला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार मानावी लागली. ...

बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना - Marathi News | Beating up for asking the reason for his misbehavior with his sister; Incident in ghansoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना

लिफ्ट देऊन अर्ध्यात उतरवल्याने झाला वाद  ...

मुकेश अंबानी धमकी प्रकरणात बिहारच्या तरुणाला अटक; अँटिलियाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला! - Marathi News | Bihar youth arrested in Businessman Mukesh Ambani threat case; Police increased near Antilia! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानी धमकी प्रकरणात बिहारच्या तरुणाला अटक; अँटिलियाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला!

ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर कॉल करुन प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. ...

Congress Bharat Jodo Yatra: फिट, फॅब आणि फन; जेव्हा 75 वर्षीय सिद्धारमैया राहुल गांधींसोबत धावतात, पाहा Video... - Marathi News | Congress Bharat Jodo Yatra: Fit, Fab and Fun; 75-year-old Siddaramaiah runs with Rahul Gandhi, watch Video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फिट, फॅब आणि फन; जेव्हा 75 वर्षीय सिद्धारमैया राहुल गांधींसोबत धावतात, पाहा Video...

राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. केरळपासून सुरू झालेला हा प्रवास आता कर्नाटकात पोहोचला आहे. ...

महाज्योती फेलोशिप सरसकट देऊ; पण ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट घेऊ- अतुल सावे - Marathi News | The Mahajyoti Fellowship will be awarded immediately; But will take the online screening test - Atul Save | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाज्योती फेलोशिप सरसकट देऊ; पण ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट घेऊ- अतुल सावे

महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीतर्फे सत्कार ...