India vs South Africa 1st ODI Live Updates : सावध सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेने चार विकेट्स गमावल्या. टेम्बा बवुमाचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. ...
याचकाळात हवामानातही मोठा बदल होत असतो. ही वेळ मान्सूनच्या परतण्याची आणि थंडीच्या आगमनाची असते. या काळात डोळ्यांना खाज येणं, जळजळ होणं, अशा समस्यांमध्ये वाढ होते. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. ...
Honda CB750 Hornet Price: Honda ने शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फिचर्ससह आपली स्पोर्टिंग बाइक CB750 Hornet लाँच केली आहे. होंडाच्या नव्या बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊयात. ...
शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरती सुरु केल्याने संस्थाचालकांच्या मिळकतीला चाप बसला आहे. त्यामुळेच ते अस्वस्थ झाले आहेत. पोर्टल बंद करण्याची मागणी करत आहेत. ...