लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Archana Gautam: बिग बॉसच्या घरात अवतरली हॉट राजकारणी, बिकिनी फोटोंची चर्चा, काँग्रेसकडून लढवली होती निवडणूक - Marathi News | Archana Gautam: Hot politicians entered the Bigg Boss 16 house, bikini photos were discussed, the election was contested by Congress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात आली हॉट राजकारणी, बिकिनी फोटोंची चर्चा, काँग्रेसकडून लढवली होती निवडणूक

Archana Gautam, Bigg Boss 16: बिग बॉग १६ च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक दिग्गजांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. मात्र या सर्वांमध्ये बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली एक हॉट महिला राजकारणी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या हॉटनेस ...

Women's T20 Asia Cup 2022: महिला आशिया चषकात भारतीय महिला संघाचे वर्चस्व; जाणून घ्या पॉइंट टेबल  - Marathi News | Indian team is at the top position in Women's Asia Cup points table with 3 wins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला आशिया चषकात भारतीय महिला संघाचे वर्चस्व; जाणून घ्या पॉइंट टेबल 

महिला आशिया चषकाच्या गुणतालिकेत भारतीय संघ 3 विजयासह अव्वल स्थानावर आहे.  ...

२०,००० सरकारी नोकऱ्या, मराठी तरुणांसाठी मेगाभरती; अमित ठाकरेंनी घेतला पुढाकार - Marathi News | MNS has published a guidebook about government jobs in Marathi language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०,००० सरकारी नोकऱ्या, मराठी तरुणांसाठी मेगाभरती; अमित ठाकरेंनी घेतला पुढाकार

मनसेने विजयादशमी दिवशी मराठी तरुणांच्या नोकरीसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. स्टाफ सिलेक्शनमध्ये २० हजार जागांसाठी महाभरती निघणार आहे. ...

भारीच! अवघ्या 13 व्या वर्षी 'या' मुलाने उभारली तब्बल 100 कोटींची कंपनी; आता देतो 200 जणांना नोकरी - Marathi News | success story 13 year old Tilak Mehta started papers n parcels company and become millionaire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! अवघ्या 13 व्या वर्षी 'या' मुलाने उभारली तब्बल 100 कोटींची कंपनी; आता देतो 200 जणांना नोकरी

Tilak Mehta : ज्या वयात मुले खेळतात, अभ्यास करतात आणि मजा करतात त्या वयात त्याने 200 हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. ...

भन्नाट! जत्रेत प्रियकरासोबत फिरताना भावानं बहिणीला पाहिलं; त्यानंतर जे घडलं... - Marathi News | The brother saw her sister walking with her lover in the fair; Police got married her with boy friend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भन्नाट! जत्रेत प्रियकरासोबत फिरताना भावानं बहिणीला पाहिलं; त्यानंतर जे घडलं...

पोलीस ठाण्यात प्रेमी युगलांनी त्यांचे प्रेम कहानी अधिकाऱ्यांना सांगितली. आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो. परंतु घरच्यांचा आमच्या प्रेमाला विरोध आहे. ...

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ - Marathi News | Incessant rain in Sindhudurga, farmers will be in trouble | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ

भात कापणीवेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त ...

गाडी धुताना अचानक पाईपमध्ये विद्युत प्रवाह आल्यानं शॉक लागून कामगाराचा मृत्यू - Marathi News | A worker died due to shock sudden electric current in the pipe while washing the car | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गाडी धुताना अचानक पाईपमध्ये विद्युत प्रवाह आल्यानं शॉक लागून कामगाराचा मृत्यू

दसऱ्याला वाहन धुत असताना पाईपमधे अचानक विद्युत प्रवाह आल्याने कामगाराला विजेचा धक्का बसला. ...

Maharashtra Politics: धनुष्यबाण कुणाचा? शिंदे गट की ठाकरे? निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार! लढाई अंतिम टप्प्यात - Marathi News | who get dhanushyaban election commission likely to decide shiv sena symbol on 07 october uddhav thackeray and shinde group battle is in final stages | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण कुणाचा? शिंदे गट की ठाकरे? निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार! लढाई अंतिम टप्प्यात

Maharashtra Politics: अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाचा पुढील टप्पा पाहायला मिळू शकेल. पण, धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

'याच बदलाची महाराष्ट्र अन् देशाला आज गरज', शिंदेंचं ट्विट अमृता फडणवीसांचं रिट्विट - Marathi News | 'Maharashtra and the country need this change', Shinde's tweet Amrita Fadnavis' retweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'याच बदलाची महाराष्ट्र अन् देशाला आज गरज', शिंदेंचं ट्विट अमृता फडणवीसांचं रिट्विट

अमृता फडणवीस यांनी दोन्ही मेळावे ऐकणार असल्याचं म्हटलं होतं ...