लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Smita Thackeray: बाळासाहेबांच्या सूनबाई BKC मध्ये पोहोचल्या, स्मिता ठाकरे शिंदेंच्या व्यासपीठावर! म्हणाल्या... - Marathi News | Smita Thackeray reaches BKC for cm eknath shinde dussehra melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या सूनबाई BKC मध्ये पोहोचल्या, स्मिता ठाकरे शिंदेंच्या व्यासपीठावर! म्हणाल्या...

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आज ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार होत आहे. मुंबईत आत शिवसेनेचे चक्क दोन दसरा मेळावे होत आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा, तर बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ...

सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two children along with their mother drowned in Karpara Dam of Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील घटना, पाण्याचा अंदाज न आल्याचे बुडाल्याची चर्चा ...

Shivsena Dasara Melava: शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर; राष्ट्रवादीचे नाही भाजप-काँग्रेसचे उघड उघड नाव... - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray Dasara Melava Shivsena: Shinde BKC, Thackerays Shivajipark Poster War on Congress, BJP  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर; राष्ट्रवादीचे नाही भाजप-काँग्रेसचे उघड उघड नाव...

Dasara Melava Shivsena Poster War: उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावर एकनिष्ठांचा मेळावा असे ठळक अक्षरात लिहिलेले असताना शिंदे गटाने त्यांच्या व्यासपीठावर ही कबुतराची नाही तर गरुडाची झेप आहे, असे लिहिण्यात आले आहे. ...

भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारण्यासाठी थांबलात तर... ! Jasprit Bumrah चे टीकाकारांना उत्तर देताना वादग्रस्त विधान - Marathi News | Jasprit Bumrah replies to his critics via instagram story by posting cryptic quote after getting ruled out from T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारण्यासाठी थांबलात तर... ! Jasprit Bumrah चे टीकाकारांना उत्तर

Jasprit Bumrah replies to his critics T20 World Cup 2022 :   प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे BCCI ने सोमवारी जाहीर केले. ...

आता एमआरआय, एक्स-रे मशीनही ‘एफडीए’च्या कक्षेत - Marathi News | Now MRI, X-ray machines are also under the purview of 'FDA' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता एमआरआय, एक्स-रे मशीनही ‘एफडीए’च्या कक्षेत

आता या उपकरणांचे उत्पादन करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) परवानगी घेणे १ ऑक्टोबरपासून बंधनकारक केले आहे... ...

Virat Kohli: अखेर विराट कोहलीने किशोर कुमारांच्या बंगल्यात सुरू केले रेस्टॉरंट, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Virat Kohli opened a restaurant in Kishore Kumar's bungalow, watch the video... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर विराट कोहलीने किशोर कुमारांच्या बंगल्यात सुरू केले रेस्टॉरंट, पाहा व्हिडिओ...

विराट कोहलीने जुहूमध्ये गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात One Eight Commune नावाचे नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. ...

बीडमधून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघाली रॅली  - Marathi News | A rally started from Beed on the occasion of Dhammachakra Pravartan Day | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघाली रॅली 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन  ...

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार! - Marathi News | A chair named after Balasaheb Thackeray has been placed on the platform of CM Eknath Shinde; Charan Singh Thapa will also stand on the side! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार!

चरणसिंग थापा यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केले होता. ...

विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी उपोषण; सूचना हरकतीसाठी वाढीव मुदतीची मागणी  - Marathi News | Fasting is going on in Vashi for public awareness of development plan   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी उपोषण; सूचना हरकतीसाठी मुदतीची मागणी 

विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी वाशीमध्ये उपोषण सुरू आहे.  ...