लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू - Marathi News | The handkerchief around his neck caught fire while lighting the bidi; Severe burns old man dies during treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू

घरी बसलेले असताना त्यांना बिडी ओढण्याची तलप झाली. यामुळे त्यांनी खिशातील बिडी तोंडात धरून पेटविण्यासाठी आगकाडी काढली आणि दुर्घटना झाली. ...

मुंबई, पुण्याच्या खवय्यांना लागली गदानातील बचत गटाच्या कारल्याच्या लोणच्याची गोडी - Marathi News | Mumbai, Pune eateries have a taste of the caramel pickle of the self-help group in Gadana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई, पुण्याच्या खवय्यांना लागली गदानातील बचत गटाच्या कारल्याच्या लोणच्याची गोडी

Women's Day Special गदाना येथील वैशाली प्रशांत गदानकर आणि अनिता बबन खाडे यांच्यासह अन्य आठ महिलांनी एकत्र येऊन डिसेंबर २०१९ मध्ये स्वयंसाहाय्यता बचत गटाची स्थापना केली. ...

Crime News: 'माझ्या गर्लंफ्रेंडशी बोलू नकोस', भावाने भावाला बजावले, तो ऐकला नाही तेव्हा चाकूने वार केले - Marathi News | Crime News: 'Don't talk to my girlfriend', brother warns brother, stabs him when he doesn't listen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्या गर्लंफ्रेंडशी बोलू नकोस', भावाने भावाला बजावले, तो ऐकला नाही तेव्हा...

Crime News : मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणातून आपल्याच भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण आता रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी स्वस्त लॅपटॉप; पाणी पडल्यावरही चालेल 'हा' LG चा दमदार लॅपटॉप - Marathi News | LG 11tc50q Chromebook Laptop Launched With 360 Degree Touch Display Check Price And All  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विद्यार्थ्यांसाठी स्वस्त लॅपटॉप; पाणी पडल्यावरही चालेल 'हा' LG चा दमदार लॅपटॉप

LG 11TC50Q Chromebook एक क्लाउड-बेस्ड 2-इन-1 लॅपटॉप आहे. 11.6 इंचाच्या या टच लॅपटॉपची खासियत म्हणजे यात IP41 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. ...

UP Exit Poll खरे ठरले तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या नावावर होतील 'हे' 3 मोठे विक्रम - Marathi News | Uttar pradesh exit polls If bjp wins in election Yogi Adityanath may break 3 records  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Exit Poll खरे ठरले तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या नावावर होतील 'हे' 3 मोठे विक्रम

एक्झिट पोलचे आकडे, प्रत्यक्ष निकालात रुपांतर झाले, तर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. याच वेळी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर किमान 3 विक्रमांचीही नोंद होईल. ...

जाळीदार ड्रेसमध्ये निया शर्मा दिसली खूपच ग्लॅमरस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल - Marathi News | nia sharma in white net dress at ita awards 2022 photos viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाळीदार ड्रेसमध्ये निया शर्मा दिसली खूपच ग्लॅमरस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

बचत गटाने दिली आत्मनिर्भर होण्याची संधी ! तेजोमय वस्तीस्तर संघाने घेतली अल्पवधीत भरारी - Marathi News | Self Help Group Gives Opportunity To Be Self Reliant! Tejomay Vastistar Sangha took a short leap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बचत गटाने दिली आत्मनिर्भर होण्याची संधी ! तेजोमय वस्तीस्तर संघाने घेतली अल्पवधीत भरारी

बचत गट म्हणजे केवळ बचत करणे व कर्ज वाटणे एवढ्यापुरतीच त्यांच्या कार्याची व्याप्ती राहिलेली नाही, बचत गटांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नही हाताळण्यात येत आहेत. ...

चार्ली चॅप्लिनवर आधारित 'द क्लॅप' नाटक लवकरच येणार भेटीला - Marathi News | The play 'The Clap' based on Charlie Chaplin is coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार्ली चॅप्लिनवर आधारित 'द क्लॅप' नाटक लवकरच येणार भेटीला

Charlie Chaplin: चार्ली चॅप्लिन हे नाव आज प्रत्येक माणसाला माहीत आहे. १९२० पासून चार्लीनं मूक चित्रपट क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ...

अवघ्या चार वर्षाच्या नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे कारावास - Marathi News | Grandfather sentenced to 20 years in prison for sexually abusing four-year-old grand daughter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवघ्या चार वर्षाच्या नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे कारावास

सत्र न्यायालयाने पोक्सो आणि भादंवि कायद्यांतर्गत ठोठावली शिक्षा ...