लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पावसाचा तडाका मासेमारीला बसला फटका; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | Heavy rains hit fishing; Demand to declare wet drought by koli community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा तडाका मासेमारीला बसला फटका; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी मत्स्य शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व जाणकार मच्छीमारांची अभ्यास गट समिती गठित करावी अशी मागणी राजहंस टपके यांनी केली आहे. ...

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदी दौऱ्यावर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on a visit to Alandi today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदी दौऱ्यावर

तीर्थक्षेत्र आळंदीतील चाकण चौकातील अमृतनाथ स्वामी मठात संगीत महोत्सव कार्यक्रम आहे.. ...

Nashik Bus Accident: चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी?; दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Nashik Bus Accident: More Passengers in Chintamani Travels?; Order of inquiry into the accident - Sanjay Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी?; दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

या अपघातात बसला आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय याबाबत माहिती घेऊन मंत्री संजय राठोड यांनी मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या ...

भारत जोडो यात्रेला एक महिना पूर्ण,आज ३१ वा दिवस; काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Congress shared a video after one month of Congress' Bharat Jodo Yatra rahul gandhi sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेला एक महिना पूर्ण,आज ३१ वा दिवस; काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे. आज यात्रेचा ३१ वा दिवस आहे. आज शनिवारी कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली. ...

Bigg Boss Marathi 4च्या घरातील कोणत्या सदस्याला मिळाला पहिल्या कॅप्टन पदाचा मान? - Marathi News | Which member of the Bigg Boss Marathi 4 house got the honor of being the first captain? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4च्या घरातील कोणत्या सदस्याला मिळाला पहिल्या कॅप्टन पदाचा मान?

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन नुकताच भेटीला आला आहे. ...

‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च  - Marathi News | Vande Bharat Railway will be maintained and repaired at Gondia and Bilaspur and a separate depot will be created for this | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च 

पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होणार डेपो ...

निर्बंध असतानाही शेतकऱ्यांचा देशाला मोठा हातभार! १.८८ लाख कोटींचे धान्य निर्यात - Marathi News | despite the restrictions farmers have contributed a lot to the country 1 88 lakh crores grain exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निर्बंध असतानाही शेतकऱ्यांचा देशाला मोठा हातभार! १.८८ लाख कोटींचे धान्य निर्यात

देशातील नागरिकांना अन्नधान्य पुरवठा कमी पडू नये यासाठी केंद्र सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ...

BH Number: आता जुन्या वाहनांनाही मिळणार ही खास सुविधा, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय  - Marathi News | BH Number Plate: Now even old vehicles will get this special facility, a big decision of the Ministry of Road Transport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता जुन्या वाहनांनाही मिळणार ही खास सुविधा, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय 

BH Series Number Plate: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बीएच (BH) मालिकेतील नंबर्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता जुन्या वाहनांवरही बीएच सीरिजचे नंबर घेता येणार नाही. मात्र त्यासाठी मंत्रालयाने नियम आणि अटी लागू केल्या आहेत. ...

एका आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी महागले; MCXवर एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर - Marathi News | gold rose by rs 2500 in a week at a one month high on mcx | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी महागले; MCXवर एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर

देशांतर्गंत बाजारात नवरात्रीमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ पहायला मिळाली. ...