लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश - Marathi News | toll waiver for electric vehicles on samruddhi mahamarg and mumbai pune expressway atal setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश

राज्य मार्गांबाबतचा निर्णय मात्र टप्प्याटप्याने होणार. ...

ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा - Marathi News | can not stop online gambling law supreme court expresses desperation asks reply to central govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा

ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या नियमनासाठी काय उपाययोजना करताय? आयपीएलच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार सुरू आहे. हे थांबले पाहिजे, परंतु, कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...

पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच - Marathi News | turkish company that supplies drones to pakistan offers pune mumbai metro tickets work still ongoing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच

मुंबई, पुणे मेट्रोत तिकीट प्रणालीचे काम, करारांचा तात्काळ आढावा घेणार: मुख्यमंत्री ...

७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | vaishnavi father in law and brother in law are finally arrested after 7 days both have been remanded in police custody till may 28 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

वैष्णवी हगवणे प्रकरण: पुण्यासह-साताऱ्यातूनही केला प्रवास, सीसीटीव्ही तपासल्यानंतर स्वारगेट परिसरातून आवळल्या मुसक्या ...

एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश - Marathi News | development of rto property like st instructions to review pratap sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश

एसटी महामंडळापाठोपाठ आता आरटीओच्या जागांचाही ‘पीपीपी’ अर्थात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार. ...

गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | naxalism in gadchiroli will be eradicated soon deputy cm eknath shinde expressed confidence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. ...

उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन - Marathi News | mns sandeep deshpande said uddhav sena should send a proposal to raj thackeray for an alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

मनसेने २०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यांनी फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत विश्वासघात केला होता. ...

लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला - Marathi News | now 335 crore 70 lakhs from the tribal development department for ladki bahin yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला

आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे.  ...

माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी - Marathi News | shiv sena shinde group will give vitamin m to former corporators funds will be provided for development works even before the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

महापालिका, नगरविकास, गृहनिर्माण, म्हाडा, डीपीडीसीतून २ कोटीपर्यंत मदतीचा हात; निवडणुकीसाठी शिंदेसेनेची ताकद वाढणार ...