लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Raja Shivaji Movie Poster: 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. ...
मीरा भाईंदर ते ठाणे प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते भाईंदर या उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काढलेल्या दोन्ही निविदांमध्ये कंपनीने सर्वांत कमी बोली लावली आहे. ...
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त भागीदारीने रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेवर १४,४५४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. ...
१८ मे रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई विमानतळावर आले असता अधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल न्या. भूष ...