लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'! - Marathi News | indian actresses and inflencers opt for saree look at 78 th cannes red carpet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'!

एकीने नेसली ७० वर्ष जुनी साडी, तर दुसरीला तिच्या बॉयफ्रेंडच्या आईने दिली गिफ्ट ...

मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर - Marathi News | Multibagger Tata Stock: Tata groups Tejas Network's business in 75 countries; Now received orders worth ₹1526 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

Multibagger Tata Stock: फक्त पाच वर्षात 1 लाख रुपये गुंतवणाऱ्याला मिळाले 24 लाख रुपये... ...

IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले... - Marathi News | IPL 2025: Sanjay Bangar On CSK Skipper MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...

Sanjay Bangar On MS Dhoni: माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या भविष्याबद्दल आपले मत मांडले. ...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांची तत्काळ घटनास्थळी शोधमोहीम - Marathi News | Threat to blow up Satara District Collector Office with a bomb | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांची तत्काळ घटनास्थळी शोधमोहीम

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञाताने बुधवारी मेलद्वारे दिली. जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेत ... ...

कुणी केलं पेमेंट सिस्टमला लक्ष्य, तर कुणी चोरली कार्ड्सची माहिती! जगातील ५ मोठे सायबर हल्ले - Marathi News | Someone targeted the payment system, someone stole card information! 5 biggest cyber attacks in the world | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :कुणी केलं पेमेंट सिस्टमला लक्ष्य, तर कुणी चोरली कार्ड्सची माहिती! जगातील ५ मोठे सायबर हल्ले

भारत पाक संघर्षादरम्यान सीमेवर सुरू असणाऱ्या युद्धासोबतच सायबर हल्लेदेखील चर्चेत होते. या संघर्षादरम्यान पाककडून भारतीय वेबसाईट्सवर सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ...

‘मोरा-भाऊचा धक्का’ सागरी प्रवास २५ रुपयांनी महागणार, पावसाळी हंगामातील तिकीट दरवाढ जाहीर - Marathi News | 'Mora-Bhaucha Dhakka' Sea travel will become more expensive by Rs 25, ticket price hike announced for the monsoon season | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘मोरा-भाऊचा धक्का’ सागरी प्रवास २५ रुपयांनी महागणार, पावसाळी हंगामातील तिकीट दरवाढ जाहीर

पावसाळी हंगामासाठी दरवाढ होणार असल्याने सागरी प्रवास ८० रुपयांवरून १०५ रुपयांपर्यंत जाणार आहे. ...

दीड कोटीचं बक्षीस, कायम हाती असायची AK-47; चकमकीत ठार झालेला टॉप नक्षलवादी कोण? - Marathi News | basavaraju naxal dead: A reward of Rs 1.5 crore, always carrying an AK-47; Who is the top Naxalites killed in an encounter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड कोटीचं बक्षीस, कायम हाती असायची AK-47; चकमकीत ठार झालेला टॉप नक्षलवादी कोण?

बसवराजूने वारंगल येथून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतले होते. त्याने रिजनल इंजिनिअरींग कॉलेज वारंगल येथून बीटेक केले. ...

आढावा बैठकीस २५ वरिष्ठांनी पाठविले कनिष्ट अधिकारी; जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना हाकलले! - Marathi News | 25 seniors sent junior officers to a review meeting; District Collector Dilip Swami sent everyone away! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आढावा बैठकीस २५ वरिष्ठांनी पाठविले कनिष्ट अधिकारी; जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना हाकलले!

डीपीसीच्या पूर्व नियोजन आढावा बैठकीकडे वरिष्ठांची पाठ ...

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचा ई-मेल! दोन इमारती केल्या रिकाम्या - Marathi News | Email claiming to have bomb in Collector's office! Two buildings in Palghar office evacuated | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचा ई-मेल! दोन इमारती केल्या रिकाम्या

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर मंगळवारी सकाळी ६:२३ वाजता कार्यालयात निनावी ई-मेलद्वारे आरडीएक्स बॉम्ब ठेवल्याची माहिती देत दुपारी ३:३० वाजता त्याचा स्फोट करण्यात येणार असल्याचा मजकूर ई-मेलमध्ये लिहिला होता.  ...