लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

६ वर्षांपासून पती-पत्नीची न्यायालयीन लढाई; अखेर मुलगी वडिलांना भेटली, डोळ्यात अश्रू तरळले - Marathi News | Husband and wife's legal battle for 6 years; daughter finally meets father, tears well up in eyes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६ वर्षांपासून पती-पत्नीची न्यायालयीन लढाई; अखेर मुलगी वडिलांना भेटली, डोळ्यात अश्रू तरळले

विवाह २०१४ मध्ये झाला, सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता, २०१९ साली दोघांना एक गोंडस मुलगी झाली, त्यानंतर दोघात वाद सुरू झाले ...

लष्करी गणवेश, डोक्यावर पगडी अन्; 'बॉर्डर-२' मधील सनी देओलचा लूक समोर, कधी होणार रिलीज? - Marathi News | bollywood actor sunny deol frist look from border 2 movie set fans react  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लष्करी गणवेश, डोक्यावर पगडी अन्; 'बॉर्डर-२' मधील सनी देओलचा लूक समोर, कधी होणार रिलीज?

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत 'बॉर्डर' या मल्टीस्टारर चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ...

हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर.... - Marathi News | andhra pradesh four children suffocate to death inside locked car in vizianagaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....

कारमध्ये अडकून चार मुलांचा मृत्यू झाला. मुलं खेळताना पार्क केलेल्या कारमध्ये बसली. यावेळी कारचा दरवाजा आपोआप लॉक झाला आणि आतमध्ये गुदमरून मुलांचा मृत्यू झाला. ...

अहमदाबादमधील 'मिनी बांगलादेश'वर बुलडोझरची कारवाई; ८५०० घरे पाडली - Marathi News | Bulldozer action on Mini Bangladesh in Ahmedabad; 8500 houses demolished | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमधील 'मिनी बांगलादेश'वर बुलडोझरची कारवाई; ८५०० घरे पाडली

अहमदाबादमधील चंदोला येथे प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. तलाव परिसरात कारवाई करून, परिसरातील कच्चे आणि पक्के घरे पाडण्यात आली आहेत. ...

"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव - Marathi News | Usha Nadkarni shocking experience while boys see him changing clothes at goa konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव

अभिनेत्री उषा नाडकर्णींनी पुरुष नाटकादरम्यानचा भयानक अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णींना या अनुभवाने घाबरवून सोडलं होतं ...

Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले - Marathi News | 87-year-old Corona patient from Pune is in good health; discharged home after treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले

पुणे शहरात कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे ...

कामातून वेळ काढत 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने गाठलं केदारनाथ, शेअर केला व्हिडिओ - Marathi News | tuzyat jeev rangla fame actor amol naik shared kedarnath video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामातून वेळ काढत 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने गाठलं केदारनाथ, शेअर केला व्हिडिओ

२ मे रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले असून दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मराठी अभिनेत्यानेही त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत केदारनाथ गाठलं आहे.  ...

लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट - Marathi News | vijay varma buys luxurious sea facing flat in mumbai after breaking up with tamannaah bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

महिनाभरापूर्वीच नवीन घरात शिफ्ट झाला अभिनेता ...

ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख... - Marathi News | Ola's Roadster delivery Date: When will Ola's Roadster motorcycle be delivered? The owner announced the date... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

Ola's Roadster delivery Date: ओलाच्या प्रिमिअम स्कूटरची किंमत आता गगनाला भिडली आहे. नव्या जनरेशनची स्कूटर ओला एस १ प्रो प्लस ही १.८० लाख ते २.३० लाखांपर्यंत जात आहे. ...