लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Tirupati Devasthan: अखेर तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; खासदार बंडू जाधवांनी केली मध्यस्थी - Marathi News | Tirupati Devasthan: Access to cars with idols of Shivaji Maharaj in Tirupati temple; MP Sanjay Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; बंडू जाधवांची मध्यस्थी

'तिरूपती बालाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.'-खासदार संजय जाधव ...

5G Spectrum Auction: Jio देणार देशात सर्वात स्वस्त 5G सेवा, स्पेक्ट्रमसाठी लावली सर्वाधिक 88,078 कोटींची बोली - Marathi News | 5G Spectrum Auction Jio to offer countrys cheapest 5G service highest bid for spectrum at Rs 88078 crore airtek vi adani network also participated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ देणार देशात सर्वात स्वस्त 5G सेवा, स्पेक्ट्रमसाठी लावली सर्वाधिक 88,078 कोटींची बोली

कधीपासून सुरू होणार 5G सेवा, काय म्हटलंय रिलायन्स जिओनं? ...

महिलेला केक पडला 'एक लाखाला'; ऑनलाइन पेमेंटद्वारे फसवणूक - Marathi News | Woman gets cake for one lakh Fraud through online payments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेला केक पडला 'एक लाखाला'; ऑनलाइन पेमेंटद्वारे फसवणूक

केकस एन मोअर - ऑन केक डिलिव्हरी इन पुणे या वेब पेजवरील मोबाईल क्रमांकावर फिर्यादीने फोन करून केकची ऑर्डर दिली होती ...

"महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर…’’ अजित पवारांची घणाघाती टीका  - Marathi News | "No one has seen this in the history of Maharashtra, if the Chief Minister is breaking the rules..." Ajit Pawar's scathing criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर…’’

Ajit Pawar Criticize CM Eknath Shinde: पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत फिरत आहेत. रात्री दहानंतरही सभा घेताहेत, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर ती बाब बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले. ...

CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स - Marathi News | Commonwealth Games 2022 Indian athletes have won seven medals in weightlifting so far | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :१३० कोटी देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करणारे शिलेदार; हे आहेत पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंगमधून जिंकली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण सात पदके पटकावली आहेत. ...

कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | Who is Aditya Thackeray?, Aditya Thackeray reply to Tanaji Sawant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

कोल्हापूर : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची राज्यात झंझावाती शिवसंवाद, निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेला शिवसैनिकांचा उदंड ... ...

Virat Anushka Video: एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती - Marathi News | Virat kohli brutally angry on anushka sharma for weirdness in public place virat kohli angry on anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती

एअरपोर्टवर अनुष्का शर्मा काही विचित्र मुलांसारखी वागताना दिसली. अनुष्काच्या अशा वागण्यामुळे विराट तिच्यावर चिडलेला दिसला. ...

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?” - Marathi News | amol mitkari criticized bjp devendra fadnavis over governor statement and ncp asked questioned eknath shinde over jp nadda claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

Maharashtra Political Crisis: एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

Eknath Shinde: 'धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच', शहाजीबापूंनी उद्धव ठाकरेंसाठी सूचवलं 'हे' चिन्ह - Marathi News | Eknath Shinde: 'Shivsena symbol Dhanushyaban only to Eknath Shinde', Shahajibapu suggests 'he' sign for Uddhav Thackeray sword | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच', शहाजीबापूंनी उद्धव ठाकरेंसाठी सूचवलं 'हे' चिन्ह

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगट यांच्या धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईवरुन कायदेशीर सामना सुरू आहे ...