लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!", रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव यांचा जयघोष, Mumbai Indians ने शेअर केला Video  - Marathi News | Video : Victory to Chhatrapati Shivaji Maharaj!; Rohit Sharma, Rishabh Pant, Suryakumar Yadav cheered on instagram live with fan, Mumbai Indians share video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!", रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव यांचा जयघोष

भारतीय ट्वेंटी-२० संघाचे खेळाडू मंगळवारी कॅरेबियन बेटावर दाखल झाले. २९ जुलैपासून पाच सामन्यांच्या भारत-वेस्ट इंडिज ( India vs West Indies T20I Series) ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. ...

बोंबला! चुकून कचऱ्यात फेकले होते 1400 कोटी रूपयांचे बिटक्वाइन, आता शोधण्यासाठी मास्टर प्लान - Marathi News | Bitcoin worth 1400 cr was in hard disk threw in garbage man went out to find it after 9 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोंबला! चुकून कचऱ्यात फेकले होते 1400 कोटी रूपयांचे बिटक्वाइन, आता शोधण्यासाठी मास्टर प्लान

Bitcoin : बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, हॉवेलकडे लॅपटॉपच्या दोन हार्ड डिस्क होत्या. यातील एक रिकामी होती. तर दुसऱ्यात बिटक्वाइन सेव्ह होते. हार्ड डिस्कमध्ये सेव्ह बिटक्वाइनची मायनिंग त्याने 2009 मध्ये केली होती. ...

चालकानेच साधला डाव; साथीदारांच्या मदतीने मुनिमाची कार रस्त्यात अडवून लुटले ४ लाख - Marathi News | The driver is mastermind behind robbery; 4 lakhs were stolen by blocking the car on the road with the help of accomplices | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालकानेच साधला डाव; साथीदारांच्या मदतीने मुनिमाची कार रस्त्यात अडवून लुटले ४ लाख

चालकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून निर्जन ठिकाणी कार अडवून लुटली रक्कम ...

गोविंद पानसरे हत्या प्रकरण: तावडे, कळसकर, अंदुरे व गायकवाडला न्यायालयात केलं हजर; सुनावणी पुढे ढकलली - Marathi News | The guilt determination hearing in the Govind Pansare murder case will be held on August 5 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे हत्या प्रकरण: तावडे, कळसकर, अंदुरे व गायकवाडला न्यायालयात केलं हजर; सुनावणी पुढे ढकलली

पुढील सुनावणीस सर्व संशयितांना हजर ठेवण्याचे आदेश ...

"नवं सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ नाही ही राज्याच्या दृष्टीने शोकांतिका" - Marathi News | NCP Mahesh Tapase Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवं सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ नाही ही राज्याच्या दृष्टीने शोकांतिका"

NCP Mahesh Tapase : शिवसेनेत एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही हे दुर्दैवी आहे असेही महेश तपासे म्हणाले. ...

'माझं खूप प्रेम आहे. कारण...'; अश्विनी महांगडेची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress Ashwini Mahangde share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं खूप प्रेम आहे. कारण...'; अश्विनी महांगडेची 'ती' पोस्ट चर्चेत

Ashwini Mahangde: ऐतिहासिक भूमिकांमध्ये झळकलेल्या अश्विनीचा हा नवा अंदाजही प्रेक्षकांना आवडत असून संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

Royal महाराष्ट्रीयन मेकअप Tutorial | Royal Maharashtrian Makeup Look | Bridal Makeup Look - Marathi News | Royal Maharashtrian Makeup Tutorial | Royal Maharashtrian Makeup Look | Bridal Makeup Look | Latest beauty Videos at Lokmat.com

ब्यूटी :Royal महाराष्ट्रीयन मेकअप Tutorial | Royal Maharashtrian Makeup Look | Bridal Makeup Look

Royal महाराष्ट्रीयन मेकअप Tutorial | Royal Maharashtrian Makeup Look | Bridal Makeup Look #lokmatsakhi #royalmaharashtrianbridalmakeup #bridalmakeup​@ #affordablebridalmakeup​ #selfbridalmakeup​ Royal Maharashtrian मेकअप लुक सध्या trend मध्ये आहे. ...

रत्नागिरी: असेसमेंटवर नाव बदलण्यासाठी लाचेची मागणी, परुळेच्या ग्रामसेवकास रंगेहात अटक - Marathi News | Demand for bribe to change name on assessment, gramsevak of Parule arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: असेसमेंटवर नाव बदलण्यासाठी लाचेची मागणी, परुळेच्या ग्रामसेवकास रंगेहात अटक

या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. ...

VIDEO:शाळेची दुरावस्था! मुलांना वर्गात चक्क छत्री घेऊन बसण्याची आली वेळ  - Marathi News | Students of a school in Seoni district of Madhya Pradesh have to sit in the classroom with an umbrella | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाळेची दुरावस्था! मुलांना वर्गात चक्क छत्री घेऊन बसण्याची आली वेळ 

मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...