लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१०० दिवसांच्या कार्यक्रमांसह शिंदे सरकारचे संकल्पपत्र; लवकरच होणार घोषणा, मागविल्या सूचना - Marathi News | shinde fadnavis govt resolution with 100 day programs announcement coming soon suggestions sought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० दिवसांच्या कार्यक्रमांसह शिंदे सरकारचे संकल्पपत्र; लवकरच होणार घोषणा, मागविल्या सूचना

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागप्रमुखांना एक पत्र पाठविले आहे. ...

राष्ट्रपती कोण? आज होणार फैसला, द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड - Marathi News | who is the president decision will be made today draupadi murmu has strong support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती कोण? आज होणार फैसला, द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड

एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ...

आमदारांच्या अपात्रतेचे त्रांगडे; सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी - Marathi News | disqualification of mla hearing in the Supreme Court on august 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारांच्या अपात्रतेचे त्रांगडे; सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी

पुढील सुनावणी पूर्वी शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाने येत्या २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. ...

ओबीसी आरक्षणासह निवडणुका! सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला - Marathi News | elections with obc reservation supreme court accepted the banthia commission report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी आरक्षणासह निवडणुका! सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला

न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.  ...

Aditya Thackeray: शिवसेनेचीही तशीच अवस्था अन् आदित्य ठाकरेंनी भरपावसात घेतली सभा - Marathi News | Aditya Thackeray: Shiv Sena is also in the same situation like ncp and Aditya Thackeray took the meeting in abundance of rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचीही तशीच अवस्था अन् आदित्य ठाकरेंनी भरपावसात घेतली सभा

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांनी गेल्या 15 दिवसांपासून पक्षांच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे ...

तीन महिन्यांत 2400 रुपयांच्याही पुढे जाणार हा स्टॉक! बिग बुल यांचीही पसंती - Marathi News | This stock of Tata will go beyond 2400 rupees in three months! Big Bull's Rakesh Zunzunwala favorite too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन महिन्यांत 2400 रुपयांच्याही पुढे जाणार हा स्टॉक! बिग बुल यांचीही पसंती

याचमुळे स्थानिक ब्रोकरेज आणि कंपन्या आयसीआयसीआय सिक्युरिटीज टायटनच्या स्टॉकला घेऊन आशावादी दिसत आहेत ...

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त! शरद पवार यांच्या संमतीने निर्णय - Marathi News | All departments and executive cells of NCP dismissed! Decision with consent of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त! शरद पवार यांच्या संमतीने निर्णय

Sharad Pawar : ष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे. ...

निष्काळजीपणाचे बळी! लोंबकळणाऱ्या वायरमधून बसला विजेचा धक्का; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू - Marathi News | Victims of negligence! Electric shock from hanging wire; Death of two brothers in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निष्काळजीपणाचे बळी! लोंबकळणाऱ्या वायरमधून बसला विजेचा धक्का; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

कन्नड येथील हिवरखेड शिवारात ८ जुलै रोजी विद्युतवाहिन्या जोडताना विजेचा धक्का बसून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दोन सख्ख्या भावांचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...

Sanjay Raut: वेळ वाईट असेल तर लोकं चूकाच शोधतात, संजय राऊतांची भावनिक साद - Marathi News | Sanjay Raut: If times are bad, people find fault, Sanjay Raut's emotional sad on political crises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळ वाईट असेल तर लोकं चूकाच शोधतात, संजय राऊतांची भावनिक साद

Sanjay Raut: आता संजय राऊत यांनीच एका वाक्यातून भावनिक विचार व्यक्त केला आहे.  ...