लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vaginal Laxity : व्हजायनल लूजनेस किंवा योनीतील सैलपणा का येतो? तज्ज्ञ सांगतात, समज-गैरसमज आणि धोके - Marathi News | Vaginal Laxity : loose vagina, myths and facts, symptoms and tretment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हजायनल लूजनेस किंवा योनीतील सैलपणा का येतो? तज्ज्ञ सांगतात, समज-गैरसमज आणि धोके

व्हजायनल लूजनेस किंवा योनीत सैलसरपणा यासाठी जाहिरातींना भुलून गैरसमजातून कुठलेही उपचार करुन घेणं धोक्याचं, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात, या त्रासाची खरी कारणं आणि उपचार ...

Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा प्लान, पाकिस्तानातून आलेल्या रिझवानला राजस्थानमध्ये बीएसएफने केली अटक  - Marathi News | Nupur Sharma's murder plan, Rizwan who came from Pakistan was arrested by BSF in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा प्लान, पाकिस्तानातून आलेल्या रिझवानला राजस्थानमध्ये बीएसएफने केली अटक 

Nupur Sharma Controversy : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोर भारतात घुसलेल्या रिझवानला बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे.  ...

'जसं सांगत आहे तसं कर...', अश्लील व्हिडीओ कॉल करून पोलीसवाल्याकडून घेतले 75 हजार रूपये - Marathi News | 75 thousand rupees were extorted by making obscene video calls to police constable in Banda Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'जसं सांगत आहे तसं कर...', अश्लील व्हिडीओ कॉल करून पोलीसवाल्याकडून घेतले 75 हजार रूपये

Uttar Pradesh : कॉन्स्टेबल भानु प्रताप यांनी सांगितलं की, 10 जुलैला त्यांना Whatsapp वर कॉल आला होता. जसा त्यांनी मेसेज पाहिला, त्याला व्हिडीओ कॉल आला. जसा त्याने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला तो हैराण झाला. ...

Ashok Saraf : आईशप्पथ! अशोक सराफ यांचं हे टॅलेंट पाहिलंत का? निवेदिता यांनी शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Nivedita Saraf share marathi actor Ashok Saraf tabla playing video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईशप्पथ! अशोक सराफ यांचं हे टॅलेंट पाहिलंत का? निवेदिता यांनी शेअर केला व्हिडीओ

Ashok Saraf : होय, निवेदिता सराफ (Nivedita  Saraf) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या निमित्ताने अशोक मामांचं एक टॅलेंट जगाला कळलं आहे. ...

Captain Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराकडे संघाचे कर्णधारपद, कौंटी क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे निर्णय  - Marathi News | Indian Bastman Cheteshwar Pujara has been appointed as the interim captain of Sussex after the injury to Tom Haine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराकडे संघाचे कर्णधारपद, कौंटी क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे निर्णय 

Captain Cheteshwar Pujara : भारताच्या कसोटी संघातील मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने कौंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना पुनरागमन केले. ...

"मला भारताची नव्हे, CSK ची जर्सी हवीय", धोनीनं पाकिस्तानच्या हरिस रौफला पाठवलं गिफ्ट - Marathi News | MS Dhoni has gifted a CSK jersey to Pakistan bowler Haris Rauf | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला भारताची नव्हे, CSK ची जर्सी हवीय", धोनीनं पाकिस्तानच्या हरिस रौफला पाठवलं गिफ्ट

महेंद्रसिंग धोनीने पाकिस्तानच्या हरिस रौफला सीएसकेची जर्सी गिफ्ट केली आहे. ...

Electric Scooter असावी तर अशी, दिवसाचा खर्च केवळ ३ रूपये; आठवड्यात दोनदा करा चार्ज - Marathi News | 2022 tvs iqube electric scooter per day 30km cost only rs 3 know details booking | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Electric Scooter असावी तर अशी, दिवसाचा खर्च केवळ ३ रूपये; आठवड्यात दोनदा करा चार्ज

इलेक्ट्रीक टू-व्हीलरची मागणी त्या स्कूटरची रेंज आणि प्रति किलोमीटर किती खर्च येईल यावर अवलंबून असते. ...

रश्मी देसाई ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये दिसली Super Hot!, पाहा हे फोटोशूट - Marathi News | Rashmi Desai appeared in a transparent dress Super Hot!, see this photo shoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मी देसाई ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये दिसली Super Hot!, पाहा हे फोटोशूट

Rashami Desai : रश्मी देसाई पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. ...

रशियाने गुगलला ठोठावला 3,000 कोटींचा दंड, चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोप... - Marathi News | Russia fines Google Rs 3,000 crore for spreading false information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने गुगलला ठोठावला 3,000 कोटींचा दंड, चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोप...

रशियाने गुगलला रशियामधील एकूण वार्षिक उलाढालीनुसार दंडाची रक्कम निश्चित केली आहे. गेल्या वर्षीही कंपनीला 7.2 अब्ज रुबलचा दंडही ठोठावण्यात आला होता. ...