लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठी बातमी! खाण माफियाला रोखण्यासाठी गेले DSP; आरोपींनी डंपरखाली चिरडून घेतला जीव - Marathi News | haryana crime news; DSP goes to catch mining mafia; accused crushed DSP under the dumper | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! खाण माफियाला रोखण्यासाठी गेले DSP; आरोपींनी डंपरखाली चिरडून घेतला जीव

हरियाणातील नूह जिल्ह्यात खाण माफियाने DSP पदावरील पोलीस अधिकाऱ्याला डंपरखाली चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे. ...

पिंपरीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; तीन महिलांची सुटका - Marathi News | Prostitution business in Pimprit spa center exposed Rescue of three women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; तीन महिलांची सुटका

वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर आरोपीने स्वत:ची उपजीविका भागवली ...

44 वर्षीय विवाहित शिक्षिकेच्या प्रेमात वेडा झाला 15 वर्षीय मुलगा आणि मग... - Marathi News | 15 year student fall in love with 44 year old teacher know what happen next | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :44 वर्षीय विवाहित शिक्षिकेच्या प्रेमात वेडा झाला 15 वर्षीय मुलगा आणि मग...

Student-Teacher Love : त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवण्यावरून टीचरवर ट्रायल चालू आहे. कोर्टात मुलाने पुन्हा एकदा सर्वांसमोर हे सांगितलं की, तो टीचरवर खूप प्रेम करतो. ...

'कभी ईद कभी दिवाली'नंतर शहनाज गिलला लागली मोठी लॉटरी?, आता थेट गाठणार अमेरिका - Marathi News | Shahnaz Gill got a big lottery after 'Kabhi Eid Kabhi Diwali'? Now will reach America directly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कभी ईद कभी दिवाली'नंतर शहनाज गिलला लागली मोठी लॉटरी?, आता थेट गाठणार अमेरिका

Shehnaaz Gill : शहनाज गिलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ती अमेरिकेला जाणार असल्याचं सांगताना दिसते आहे. ...

Guess Who: 'तारक मेहता'मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?, अनेक वर्षे करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन - Marathi News | Taarak Mehta ka ooltah Chashmah fame child actor goli's Khush Shah childhood photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guess Who: 'तारक मेहता'मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?, अनेक वर्षे करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन

Taarak Mehta ka ooltah chashmah: शाळेच्या गणवेशात पासपोर्ट साईज फोटोमध्ये दिसणार हा क्युट मुलगा आता बराच मोठा झालाय. तारका मेहता का उल्टा चष्मामध्ये तो बरेच वर्ष अभिनय करतोय. ...

Yamaha RX100: मस्तच! एक ऱ्हिदम..एक आवाज...तरुणाईच्या काळजाचा ठाव घेणारी Yamaha RX100 रिलॉन्च होणार - Marathi News | Yamaha RX100 Will Be Launched In India Confirms Yamaha Chairman | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मस्तच! एक ऱ्हिदम..एक आवाज...तरुणाईच्या काळजाचा ठाव घेणारी Yamaha RX100 रिलॉन्च होणार

Yamaha RX100: भारतात नव्वदीच्या दशकात तरुणाईच्या मनामनांत रुतून बसलेली दुचाकी यामाहा आरएक्स-१०० (Yamaha RX100) पुन्हा भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. ...

रत्नागिरी शिवसेनेत सध्या घडतंय बिघडतंय, पक्ष सोडून जाणाऱ्यांना थोपविण्याचे आव्हान - Marathi News | Shiv Sena has a large number of people leaving the party In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी शिवसेनेत सध्या घडतंय बिघडतंय, पक्ष सोडून जाणाऱ्यांना थोपविण्याचे आव्हान

भास्कर जाधव राजन साळवी या दाेन आमदारांवरच आता जिल्ह्यातील शिवसेनेत हाेणारी पडझड राेखण्याची जबाबदारी ...

'हो..मी बायसेक्शुअल आहे'; जाहीरपणे सांगणारी कोण आहे ही स्टँडअप कॉमेडियन? - Marathi News | stand up comedian swati sachdeva who said she is bisexual while performing live on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हो..मी बायसेक्शुअल आहे'; जाहीरपणे सांगणारी कोण आहे ही स्टँडअप कॉमेडियन?

Swati sachdeva:काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन स्वाती सचदेवचा 'लव्ह इज लव्ह' हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या बायसेक्शुअल असण्याविषयी भाष्य केलं. ...

Eknath Shinde: '12 नाही, आपले तर 18 खासदार', दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा - Marathi News | Eknath Shinde: 'Not 12, ours are 18 MPs', Eknath Shinde told the number as soon as he reached Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'12 नाही, आपले तर 18 खासदार', दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा

मुख्यमंत्री शिंदे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. आज मंगळवारी दिवसभर ते दिल्लीत असणार आहेत ...