लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Business Idea : ड्रॅगन फ्रुटच्या शेतीनं होईल मोठी कमाई, सरकारकडूनही मिळत आहे आर्थिक मदत - Marathi News | business idea dragon fruit farmers haryana government getting 1 20 lakh rupees subsidy know full details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ड्रॅगन फ्रुटच्या शेतीनं होईल मोठी कमाई, सरकारकडूनही मिळत आहे आर्थिक मदत

Business Idea : याच्या शेतीसाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळत आहे. तसंच १० एकरपर्यंतच्या बागेसाठी आर्थिक मदतही घेता येऊ शकते. ...

शेतकरी आता विमानाने पाठवणार शेतमाल; ‘कृषी उडान योजना’ उपयोगी ठरणार - Marathi News | farmers will now send agricultural products by plane krishi udan yojana will be useful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी आता विमानाने पाठवणार शेतमाल; ‘कृषी उडान योजना’ उपयोगी ठरणार

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नाशिकसह देशभरातील ५३ विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे.  ...

शिक्षण घेऊन कुठे अभिनय करता येतो का? सिक्स पॅक अभिनेत्याच्या चेहऱ्यावर असायला हवेत: अशोक सराफ - Marathi News | legendary actor ashok saraf said can an acting be done with education six pack should be on the face of the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिक्षण घेऊन कुठे अभिनय करता येतो का? सिक्स पॅक अभिनेत्याच्या चेहऱ्यावर असायला हवेत: अशोक सराफ

अभिनय कला ही उपजत असावी लागते. अभिनेत्याकडे कल्पनाशक्ती आणि निरीक्षणशक्ती चांगली असावी लागते, असे अशोक सराफ यांनी सांगितले. ...

यूपीतून रोजगारासाठी आले पुण्यात; रंगकामातील तोटा भरून काढण्यासाठी बनले चोर - Marathi News | Came from UP to Pune for employment To make up for the loss in painting he became a thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीतून रोजगारासाठी आले पुण्यात; रंगकामातील तोटा भरून काढण्यासाठी बनले चोर

चोरलेले मोबाइल विकले तर चांगले पैसे मिळतात, असे समजून ते लोकांच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने चोरू लागले ...

राजकीय घडामोडीत मनसे सक्रीय; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | MNS active in political affairs; Party chief Raj Thackeray called a meeting of office bearers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय घडामोडीत मनसे सक्रीय; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे रणनीती आखत आहेत. ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. ...

Indian Railways: रेल्वेकडून प्रवाशांना मोठं गिफ्ट; राजधानी-दुरंतो-शताब्दीच्या पेसेंजर्ससाठी खुशखबर - Marathi News | Indian Railways Big gift to passengers ordered irctc to withdraw service charges in rajdhani duronto shatabdi vande bharat express | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेकडून प्रवाशांना मोठं गिफ्ट; राजधानी-दुरंतो-शताब्दीच्या पेसेंजर्ससाठी खुशखबर

यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) परिपत्रकही जारी केले आहे. ...

Sasoon Hospital: ‘ससून’ची यंत्रणा ढासळली; उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तपासणीसाठीच ४ तास - Marathi News | sassoon hospital system collapsed 4 hours for the examination of the patient who came for treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: ‘ससून’ची यंत्रणा ढासळली; उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तपासणीसाठीच ४ तास

अहवाल येण्यासाठी थांबावे लागते दोन दिवस ...

ताकदीनिशी गोलंदाजीसाठी सज्ज: हार्दिक पांड्या - Marathi News | hardik pandya said ready to bowl with power | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ताकदीनिशी गोलंदाजीसाठी सज्ज: हार्दिक पांड्या

फिटनेसमुळे नियमितपणे गोलंदाजी करू न शकल्याने हार्दिकने संघातील स्थान गमावले होते. ...

मोठी दुर्घटना! हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटी; अनेकांचे संसार उद्ध्वस्त, वाहनं गेली वाहून - Marathi News | cloudburst in himachal pradesh kinnaur damage several houses and vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटी; अनेकांचे संसार उद्ध्वस्त, वाहनं गेली वाहून

Cloudburst In Himachal Pradesh : ढगफुटीमुळे डोंगरावरून पुराचं पाणी वेगानं शलखर गावात घुसलं. यामुळे लोकांचं खूप नुकसान झालं आहे. ...