लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोडक-सागर ठरला भरुन वाहणारा पहिला तलाव - Marathi News | Modak-Sagar became the first lake to supply water to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोडक-सागर ठरला भरुन वाहणारा पहिला तलाव

मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या ७ तलावांमध्ये ५६.०७ टक्के जलसाठा उपलब्ध ...

Supermoon 2022: आज पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; भारतीयांना 'या' वेळेला पाहायला मिळणार सुपरमूनचे मनमोहक दृष्य - Marathi News | Supermoon 2022: Moon approaches Earth today; Indians will get to see the captivating view of Supermoon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आज पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; भारतीयांना 'या' वेळेला पाहायला मिळणार सुपरमूनचे मनमोहक दृष्य

Supermoon 2022: सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. ...

"प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः"; भाजपाने मानले उद्धव ठाकरेंचे आभार - Marathi News | BJP leader Praveen Darekar has thanked Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः"; भाजपाने मानले उद्धव ठाकरेंचे आभार

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. ...

चिपळुणातील नांदिवसेच्या डोंगराला पडली मोठी भेग, दहा कुटुंबांचे स्थलांतर - Marathi News | A large part of the Nandivas hill in Chiplun fell, displacing ten families | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील नांदिवसेच्या डोंगराला पडली मोठी भेग, दहा कुटुंबांचे स्थलांतर

खबरदारी म्हणून दहा कुटुंबांतील ४० जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर ...

दोन शेतमजूर नाल्यात गेले वाहून; गोंदियातील धक्कादायक घटना - Marathi News | Two agricultural laborers carried to the nala; Shocking incident in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन शेतमजूर नाल्यात गेले वाहून; गोंदियातील धक्कादायक घटना

शोध बचाव पथकामार्फत शोध कार्य सुरू आहे. ...

पुढील 48 तासांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी  - Marathi News | maharashtra rains update imd forecast red alert issued, mumbai pune nashik heavy rain alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील 48 तासांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी 

Maharashtra Rains: पुढील ४८ तासात महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ...

केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन - Marathi News | bjp protest against Kerala government in nagpur over the attack on RSS office in Kannur district, RSS keep in silence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन

नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे भर पावसात केरळ सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has taunt Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. ...

‘तू मला भेटली नाहीस तर बदनामी करेन’, तरुणाचे महिलेशी गैरवर्तन - Marathi News | If you don’t meet me I will slander you the young man abused the woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘तू मला भेटली नाहीस तर बदनामी करेन’, तरुणाचे महिलेशी गैरवर्तन

आरोपीने फिर्यादीचा वेळोवेळी पाठलाग करून जवळीक साधण्याचा केला प्रयत्न ...