लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तिने मला 'ग्रीन टी'मधून गुंगीचं औषध दिलं, अन्...; श्रीकांत देशमुख यांना राजकीय कटाची शंका - Marathi News | Women gave me a sedative from Green Tea, BJP Shrikant Deshmukh suspects political conspiracy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिने मला 'ग्रीन टी'मधून गुंगीचं औषध दिलं, अन्...; श्रीकांत देशमुख यांना राजकीय कटाची शंका

व्हायरल व्हिडिओत दिसते की, ही महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसून-हमसून स्वतःचं नाव सांगते ...

'मुस्लीम समाजानं केला सर्वाधिक गर्भनिरोधकांचा वापर', योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर ओवेसींचा पलटवार - Marathi News | muslims use the most number of contraceptives says AIMIM MP Asaduddin Owaisi reply to CM yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लीम समाजानं केला सर्वाधिक गर्भनिरोधकांचा वापर', योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर ओवेसींचा पलटवार

ओवेसी म्हणाले, मुस्लीम भारताचे मूळ निवासी नाहीत का? ...

नाशिकचे पाणी जायकवाडीत दाखल; २४ तासात पाणीपातळीत मोठी वाढ; पाणीसाठा ४० टक्क्यांवर - Marathi News | Nashik water enters Jayakwadi; Large rise in water level in 24 hours; Water storage at 40% | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिकचे पाणी जायकवाडीत दाखल; २४ तासात पाणीपातळीत मोठी वाढ; पाणीसाठा ४० टक्क्यांवर

आजही नाशिक जिल्ह्यास पावसाने झोडपून काढल्याने धरणात येणारी आवक वाढती राहील ...

Bhagwani Devi Video: ९४ वर्षीय आजीबाईंनी भारताला मिळवून दिलं सुवर्णपदक! भारतात पोहोचताच केला धमाल डान्स - Marathi News | Viral Video of Bhagwani devi 94 years old who wins gold medal for India in world masters athletics championship Delhi airport | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: सुवर्णपदक विजेत्या आजीबाई भारतात परतल्या; एअरपोर्टवर केला भन्नाट डान्स

९४ वर्षांच्या भगवानी देवींनी रचला इतिहास ...

Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI Live Updates : विश्वविजेत्या इंग्लंडची जसप्रीत बुमराहसमोर शरणागती; १९ धावांत ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाचा विक्रम - Marathi News | IND vs ENG 1st ODI Live Updates : six wicket haul by Jasprit Bumrah - 6/19, England 110/10 in 25.2 overs against India     | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या इंग्लंडची जसप्रीत बुमराहसमोर शरणागती; १९ धावांत ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाचा विक्रम

India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...

Pune Municipal Corporation: पुण्यात शिंदेसेनाही लढणार महापालिका निवडणूक - Marathi News | Shinde sena will also contest municipal elections in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुण्यात शिंदेसेनाही लढणार महापालिका निवडणूक

बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यातूनही शिवसेनेच्या विटा ढासळू लागल्या ...

तेलंगणातून गुजरातकडे जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा जप्त ! - Marathi News | 37 lakh ration stocks from Telangana to Gujarat seized | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणातून गुजरातकडे जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा जप्त !

तेलंगणा ते गुजरात बेकायदेशीररित्या राशनचे धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक जप्त ...

मराठी नामफलकांबाबत पूर्ततेसाठी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ;सुधारणा न केल्यास कारवाई - Marathi News | Extension till 30 September 2022 for completion of Marathi nameplates; Action if not corrected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी नामफलकांबाबत पूर्ततेसाठी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ;सुधारणा न केल्यास कारवाई

व्यापारी संघटनांच्या विनंतीच्या आधारे महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय ...

आता माजी आमदार उतरणार मैदानात; उद्धव ठाकरेंनी तयारीला लागण्याचे दिले आदेश - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray has ordered all Shiv Sena MLAs in the state to get ready. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता माजी आमदार उतरणार मैदानात; उद्धव ठाकरेंनी तयारीला लागण्याचे दिले आदेश

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांसोबत संवाद साधला. ...