लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं? - Marathi News | Sairat fame actor Salya aka Arbaj Shaikh abused in pune by autorickshaw driver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं?

Sairat: ‘सैराट चित्रपटातील सल्या (Salya) तुम्हाला आठवत असेलच. होय, अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) याने सल्याची भूमिका साकारली होती. हाच सल्या सध्या चर्चेत आहे. ...

“आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या ईगोसाठी जनतेचे ४ कोटी रुपये खर्च केले”; मनसेचा मोठा आरोप - Marathi News | mns sandeep deshpande allegations on aditya thackeray over shivaji park maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या ईगोसाठी जनतेचे ४ कोटी रुपये खर्च केले”; मनसेचा मोठा आरोप

शिवाजी पार्क मैदानाची वाट लागली असून, याला विरप्पन गॅंग आणि वॉर्ड ऑफिसर जबाबदार असल्याची टीका मनसेने केली आहे. ...

पोलिसांच्या ढिसाळ नियोजनानेच अपघात; शिवणे नांदेड पूल अपघात, पोलिसांचा समन्वय नाही - Marathi News | Accidents due to poor planning by the police; Sewing Nanded bridge accident, no police coordination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या ढिसाळ नियोजनानेच अपघात; शिवणे नांदेड पूल अपघात, पोलिसांचा समन्वय नाही

पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव... ...

राज्यात सरकार अस्तित्वात नाही, राज्यपाल कुठे आहेत?; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | There is no government in the state, where are the governors ?; Shiv Sena Sanjay Raut targets BJP and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सरकार अस्तित्वात नाही, राज्यपाल कुठे आहेत?; संजय राऊतांचा घणाघात

आदिवासी समाजातील महिलेला बहुमान मिळत आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. राजकारणापलीकडे जाऊन हा निर्णय घेतला. ...

उद्धव ठाकरेंनी दिलं समर्थन, तरीही मुर्मू यांच्यासोबत भेटीचं नाही निमंत्रण! - Marathi News | President election 2022 Another big blow to Uddhav Thackeray Even after the support, there is no invitation to meet with draupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी दिलं समर्थन, तरीही मुर्मू यांच्यासोबत भेटीचं नाही निमंत्रण!

ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गुरुवारी मुर्मू यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही. ...

लैंगिक समानतेत भारत जगात १३५ व्या स्थानी, आईसलँड सर्वाधिक समतावादी - Marathi News | India ranks 135th in the world in terms of gender equality Iceland the most egalitarian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक समानतेत भारत जगात १३५ व्या स्थानी, आईसलँड सर्वाधिक समतावादी

मागील वर्षातील आर्थिक भागीदारी व संधींच्या क्षेत्रांमध्ये भारताच पाच क्रमांकाने बढती झाली आहे. ...

हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितले म्हणून चक्क वेटरचेच केले अपहरण; पाच जण ताब्यात - Marathi News | Chucky waiter kidnapped as asked for hotel bill; Five people were detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितले म्हणून चक्क वेटरचेच केले अपहरण; पाच जण ताब्यात

भारती विद्यापीठ पोलिसांकडून ५ जणांना अटक... ...

ॲल्युमिनियमच्या भांड्यांत जेवण करणे धोकादायक, मिळतंय अल्झायमरला निमंत्रण   - Marathi News | Dangerous eating in aluminum plates is an invitation to Alzheimer health news | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ॲल्युमिनियमच्या भांड्यांत जेवण करणे धोकादायक, मिळतंय अल्झायमरला निमंत्रण  

इजिप्तनंतर भारतीय युनिव्हर्सिटीचा दावा ...

आळंदीत महापुराच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीवरील जुनापूल वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Junapool on Indrayani closed for traffic on the backdrop of Mahapura in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत महापुराच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीवरील जुनापूल वाहतुकीसाठी बंद

आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला... ...