लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वैद्यकीय सेवांवर जीएसटीचा प्रवेश, आता रुग्णांवर भार; सुविधा महागणार - Marathi News | GST on medical services, facilities will be expensive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वैद्यकीय सेवांवर जीएसटीचा प्रवेश, आता रुग्णांवर भार; सुविधा महागणार

पंचतारांकित सुविधा असणाऱ्या रुग्णालयातील सेवांसाठी आता जीएसटी आकारणी होणार ...

वापरा किती वापरायचा तेवढा! BSNL चा असा प्लॅन, जिओ-एअरटेलपेक्षाही दुप्पट डेटा - Marathi News | Use as much as you want! 299 rs plan of BSNL, double data than Jio-Airtel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वापरा किती वापरायचा तेवढा! BSNL चा असा प्लॅन, जिओ-एअरटेलपेक्षाही दुप्पट डेटा

अनेकांकडे आज दोन सिमकार्ड असतात. एक कार्ड असे असते जे बॅकअप असते. दुसरे हे कॉलिंग, डेटा आणि अन्य गोष्टींसाठी वापरले जाते. ...

प्लेनमध्ये एअर होस्टेस कधी पित नाही चहा आणि कॉफी, कारण वाचून बसेल धक्का - Marathi News | Why Airhostess never drink tea and coffee in flights? know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लेनमध्ये एअर होस्टेस कधी पित नाही चहा आणि कॉफी, कारण वाचून बसेल धक्का

Secrets of Airlines: फ्लाइटमधील हे सीक्रेट एअर होस्टेस सिएरा मिस्टने सांगितलं. सिएरा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिला टिकटॉकवर 31 लाख फॉलोअर्स आहेत. ...

IND vs ENG: 'मला काहीच समजत नाही..." विराटबद्दलच्या सततच्या प्रश्नावरून हिटमॅन संतापला! - Marathi News | 'I don't understand anything' Rohit Sharma angry at the constant question about Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला काहीच समजत नाही...'' विराटबद्दलच्या सततच्या प्रश्नावरून हिटमॅन संतापला!

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खूप खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे ...

Suresh Raina IPL 2023 : रवींद्र जडेजाचा 'दुरावा', CSKची सुरेश रैनाला साद!; आयपीएल २०२३मध्ये Mr. IPL पुन्हा MS Dhoni सोबत खेळणार?, Video - Marathi News | IPL 2023 CSK Reunion: 'Thala' MS Dhoni FINALLY meets 'Chinna Thala' Suresh Raina during IND vs ENG 2nd ODI, it will be replacement of Ravindra Jadeja? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाचा 'दुरावा', CSKची सुरेश रैनाला साद!; IPL 2023मध्ये Mr. IPL पुन्हा MS Dhoni सोबत खेळणार

Suresh Raina IPL 2023 : भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात लॉर्ड्सवर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व सुरेश रैना यांना एकत्रित पाहून चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) चाहते सुखावले. ...

अंजनी रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळली, कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प - Marathi News | Landslide collapsed near Anjani railway station, traffic of Konkan Railway stopped for almost three hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अंजनी रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळली, कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प

रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली ...

कुलगुरू निवासस्थानात सुरक्षा रक्षकांना धमकावून चंदन चोरी - Marathi News | Sandalwood was stolen by threatening the security guards at the Vice-Chancellor's residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलगुरू निवासस्थानात सुरक्षा रक्षकांना धमकावून चंदन चोरी

Robbery of sandal wood : चार चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना धमकावून अवघ्या दहा मिनिटात मोहीम फत्ते करून पोबारा केला. ...

Koffee With Karan 7:  ‘या’ दोन भावांना सारा अली खान व जान्हवी कपूरने केलं डेट, करणच्या शोमध्ये झाला खुलासा - Marathi News | Koffee With Karan 7 Sara Ali Khan Janhvi Kapoor dated 2 brothers know who | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ दोन भावांना सारा अली खान व जान्हवी कपूरने केलं डेट, करणच्या शोमध्ये झाला खुलासा

Koffee With Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’च्या गुरूवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सारा व जान्हवी कपूर दोघी सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान दोघींनी आपल्या लव्ह व सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केलेत... ...

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी येतोय भद्राकाळ, या मुहूर्तावर चुकूनही बांधू नका राखी! - Marathi News | Raksha Bandhan 2022: Bhadrakal is coming on the day of Raksha Bandhan, don't tie Rakhi by mistake on this muhurta! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी येतोय भद्राकाळ, या मुहूर्तावर चुकूनही बांधू नका राखी!

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ वगळता कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधणे योग्य ठरेल, ते जाणून घ्या! ...