लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या - Marathi News | Missing woman body found in Uruli Kanchan Lived separately from her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या

कुटुंबीय, नातेवाईक विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अर्जुन बचुटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती ...

BREAKING: पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार; ASI शहीद - Marathi News | terrorists attacked police and crpf personnel in gangoo area of pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार; ASI शहीद

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. ...

दिल्लीतील रेड लाइट एरियात प्रथमेश परबने ठेवला होता पाय; अभिनेत्याची होतीये चर्चा - Marathi News | prathamesh parab film anya which highlights many issues like human trafficking and prostitution | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीतील रेड लाइट एरियात प्रथमेश परबने ठेवला होता पाय; अभिनेत्याची होतीये चर्चा

Prathamesh Parab: चित्रपटांमुळे चर्चेत येणारा प्रथमेश यावेळी एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत येत आहे. मध्यंतरी प्रथमेश दिल्लीतील रेडलाइट एरियात गेल्याचं समोर आलं आहे.  ...

नाशिकच्या विसर्गाने वाढला जायकवाडीचा ‘टक्का’; आठवड्यात ६५ टक्के भरले धरण  - Marathi News | Jayakwadi Dam 65 percent full during the week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या विसर्गाने वाढला जायकवाडीचा ‘टक्का’; आठवड्यात ६५ टक्के भरले धरण 

इगतपुरी, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमधील जोरदार पाऊस पडला. ...

सावधान! ३० हजार ते दीड लाख रुपयांसाठी बँक खात्यांचे डिटेल्स चीनी ठगांना विकले; तिघांना अटक - Marathi News | Beware! Bank account details sold to Chinese thugs for Rs 30,000 to Rs 1.5 lakh; Three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! ३० हजार ते दीड लाख रुपयांसाठी बँक खात्यांचे डिटेल्स चीनी ठगांना विकले; तिघांना अटक

दिल्ली पोलिसांनी चीनी ठगांना भारतीय नागरिकांच्या बँकेचे डिटेल्स देऊन कमीशन घेणाऱ्या एका गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगमधील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

IND vs ENG 3rd ODI Live Update : रोहित शर्माची इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल; पण, प्रमुख खेळाडू जखमी झाल्याने वाढवलं टेंशन  - Marathi News | IND vs ENG 3rd ODI Live Update : India win the toss and bowl, Mohammad Siraj replaces Jasprit Bumrah (back spasm) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल; पण, प्रमुख खेळाडू जखमी झाल्याने वाढवलं टेंशन 

India vs England 3rd ODI Live Update : मोहम्मद अझरुद्दीन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर इंग्लंडमध्ये २०१४नंतर द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याची संधी आज रोहित शर्माला आहे. ...

पुणेकर म्हणतात, "पावती नको; पण वाहतूक पोलिसांचा धाक हवा...! - Marathi News | pune citizens says no receipt but the traffic police need fear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर म्हणतात, "पावती नको; पण वाहतूक पोलिसांचा धाक हवा...!

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई हाेणे आवश्यक : नागरिकांचे मत ...

Bunker found in america: तपासादरम्यान सापडले भूमिगत बंकर; 80 लाखांच्या चोरीच्या मालासह बंदुका जप्त - Marathi News | Bunker found in America: Underground bunker found during investigation; guns and stolen goods worth 80 lakhs found | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तपासादरम्यान सापडले भूमिगत बंकर; 80 लाखांच्या चोरीच्या मालासह बंदुका जप्त

Bunker found in america: एका निर्जण ठिकाणी पोलिसांना तपासादरम्यान एक बंकर सापडले. त्यात 80 लाख रुपयांचा चोरीला माल आणि बंदुका सापडल्या. ...

फडणवीसांचा फोन वाजला, पलीकडे उद्धव होते, म्हणाले...; ' 'तो' संवादही भूकंप घडवणारा होता! - Marathi News | Devendra Fadnavis' phone rang, Uddhav thackeray was on the other side in case of Eknath Shinde in surat, said...; "That" dialogue was also an earthquake in politics of maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीसांचा फोन वाजला, पलीकडे उद्धव होते, म्हणाले...; ' 'तो' संवादही भूकंप घडवणारा होता!

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर अस्थिरतेचे संकट आले ...