लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी २० जुलैला; नेमके काय होणार?  - Marathi News | hearing in the supreme court regarding the current power struggle in the state on july 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी २० जुलैला; नेमके काय होणार? 

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार असून, न्यायाधीश कृष्णा मुरारी व आणि न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित असतील. ...

मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यांत: देवेंद्र फडणवीस; कोणाला संधी द्यायची हा यक्षप्रश्न! - Marathi News | devendra fadnavis said cabinet expansion in two phases but the question is who should be given a chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यांत: देवेंद्र फडणवीस; कोणाला संधी द्यायची हा यक्षप्रश्न!

मंत्रिमंडळाचा विस्तार हा भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. ...

राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू-यशवंत सिन्हा आमने-सामने, २१ जुलैला मतमोजणी - Marathi News | voting today for presidential election 2022 draupadi murmu and yashwant sinha candidature counting on july 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू-यशवंत सिन्हा आमने-सामने, २१ जुलैला मतमोजणी

देशातील सुमारे ४८०० आमदार, खासदार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. ...

आजपासून महागाईच्या ‘धो धो धारा’; दूध, पीठ, रुग्णालयात जाण्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे - Marathi News | gst slab got changed inflation increase from today milk flour and hike rates to hospital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून महागाईच्या ‘धो धो धारा’; दूध, पीठ, रुग्णालयात जाण्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक खाद्यपदार्थ व वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...

Virat Kohli, IND vs ENG 3rd ODI : विराट कोहली भलत्याच मूडमध्ये, Ravi Shastri ना गुपचूप विचारतोय शॅम्पेन हवीय का, Photo Viral  - Marathi News | IND vs ENG 3rd ODI Live Update : Virat Kohli offering Ravi Shastri the champagne bottle after the win, photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली भलत्याच मूडमध्ये, Ravi Shastri ना गुपचूप विचारतोय शॅम्पेन हवीय का, Photo Viral 

विराटचा फॉर्म हा BCCI साठी चिंतेचा विषय बनलेला असताना भारताच्या माजी कर्णधारावर त्याचं काहीच दडपण नसल्याचे दिसतेय. ...

Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना रोहित शर्मा सहकाऱ्यांवर भडकला, पाहा नेमका काय प्रसंग घडला, Video  - Marathi News | IND vs ENG 3rd ODI Live Update : Winning celebration of Indian team after a successful England tour, Watch Rohit Sharma's reaction, he handed over the ODI trophy to Arshdeep singh, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना रोहित शर्मा सहकाऱ्यांवर भडकला, पाहा नेमका काय प्रसंग घडला, Video 

Winning celebration of Indian team ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली आहे. इंग्लंडमध्ये वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रोहित हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.  ...

जळगावात तरुणाची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट - Marathi News | Youth commits suicide in residential house in Jalgaon; The reason is unclear | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात तरुणाची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट

Jalgaon : सुनील पाटील हा आई-वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. फोटो लॅबमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता. ...

पोहण्यासाठी गेलेला नगरचा युवक मुळा धरणात बुडाला, चमेली गेस्ट हाऊसच्या मागील घटना - Marathi News | youth who went for swimming drowned in Mula Dam, past incident of Chameli Guest House in | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोहण्यासाठी गेलेला नगरचा युवक मुळा धरणात बुडाला, चमेली गेस्ट हाऊसच्या मागील घटना

Ahmednagar : मयत चेतन क्षीरसागर हा तरुण नगर येथील भिस्तबाग नगर येथील रहिवासी असून तो हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते. ...

"अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ...", शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट! - Marathi News | ncp leader jitendra awhad fb post on ncp chief sharad pawar on maharashtra politics crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ...", शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट!

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 1995 साली शरद पवार हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, त्यावेळेच्या प्रसंगाचा दाखला देत फेसबुक पोस्ट केली आहे. ...