लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वासू-सपना सरकारचा अनोखा प्रयोग, जडलाय खुर्चीचा ‘प्रेमरोग’; शिवसेनेची खोचक टीका - Marathi News | Shiv Sena Criticism on CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वासू-सपना सरकारचा अनोखा प्रयोग, जडलाय खुर्चीचा ‘प्रेमरोग’; शिवसेनेची खोचक टीका

जनतेचा पैसा लुटता येईल तेवढा लुटायचा हेच धोरण सध्या वासू-सपना सरकारने स्वीकारले आहे अशा शब्दात शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ...

भरत जाधवची मुलगी आहे कलाविश्वापासून दूर; जाणून घ्या जनसेवा करणाऱ्या त्याच्या लेकीविषयी - Marathi News | actor bharat jadhavs daughter surbhi jadhav became doctor see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भरत जाधवची मुलगी आहे कलाविश्वापासून दूर; जाणून घ्या जनसेवा करणाऱ्या त्याच्या लेकीविषयी

Bharat jadhav daughter: वडील प्रसिद्ध अभिनेता असूनही भरतचे दोन्ही मुलं अत्यंत साधे राहतात. इतकंच नाही तर ते प्रकाशझोतापासूनही दूर असल्याचं पाहायला मिळतं. ...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होत आहे आदिवासी महिलेचा सन्मान: जेपी नड्डा - Marathi News | bjp jp nadda said honoring tribal woman in anniversary 75 year of independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होत आहे आदिवासी महिलेचा सन्मान: जेपी नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे. ...

सावधान, वीजपुरवठा खंडित करण्याचा मेसेज तुम्हाला आलाय का? भामट्यांकडून होतेय सर्वसामान्यांची लूट - Marathi News | pay attention did you get the power cut message and thief looting the common people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान, वीजपुरवठा खंडित करण्याचा मेसेज तुम्हाला आलाय का? भामट्यांकडून होतेय सर्वसामान्यांची लूट

विशेष म्हणजे या तक्रारदारांमध्ये सुशिक्षित- उच्चशिक्षितांचा भरणा लक्षणीय आहे. एकट्या मुंबई शहरातच ४० गुन्हे दाखल झाले आहेत. ...

हनी ट्रॅपमध्ये अडकले २९ जण; पाच गुन्ह्यांची उकल, उत्तर भारतातील टोळ्या सक्रीय - Marathi News | 29 people trapped in honeytrap five crimes solved gangs active in north india | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅपमध्ये अडकले २९ जण; पाच गुन्ह्यांची उकल, उत्तर भारतातील टोळ्या सक्रीय

गेल्या वर्षी  सायबर फसवणुकीचे २ हजार ८८३ गुन्हे नोंदविण्यात आले. ...

सिम्युलेटर देणार बुलेट ट्रेन चालवण्याचे धडे; जपानी कंपनीशी २०१ कोटी रुपयांचा करार - Marathi News | bullet train driving lessons to be given by the simulator contract with japanese company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिम्युलेटर देणार बुलेट ट्रेन चालवण्याचे धडे; जपानी कंपनीशी २०१ कोटी रुपयांचा करार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी सिम्युलेटर्सची मदत घेतली जाणार आहे. ...

हजारो पदे रिक्त; भरतीकडे तरुणांच्या नजरा, राज्यभरात आदिवासींच्या साडेअकरा हजार जागा - Marathi News | thousands of vacancies youth eyes on recruitment eleven and a half thousand seats of tribals across the state | Latest career News at Lokmat.com

करिअर :हजारो पदे रिक्त; भरतीकडे तरुणांच्या नजरा, राज्यभरात आदिवासींच्या साडेअकरा हजार जागा

राज्यात आदिवासींच्या विविध विभागांत तब्बल ११ हजार ४३५ जागा रिक्त आहेत. ...

राज्यात अतिवृष्टीचे १०४ बळी; २७५ गावांतील जनजीवन विस्कळीत, ७३ ठिकाणी निवारा केंद्र - Marathi News | 104 victims of heavy rains in the state life in 275 villages disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अतिवृष्टीचे १०४ बळी; २७५ गावांतील जनजीवन विस्कळीत, ७३ ठिकाणी निवारा केंद्र

राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...

नातवाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नवी मुंबईत; केंद्राशी ‘व्हीसी’द्वारे संवाद - Marathi News | cm eknath shinde in navi mumbai to inquire about grandson health | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नातवाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नवी मुंबईत; केंद्राशी ‘व्हीसी’द्वारे संवाद

एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगलाही उपस्थिती लावली. ...