लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सर्वसामान्य आदिवासी न्यायापासून वंचित; राज्यात आदिवासींच्या साडेअकरा हजार जागा रिक्त - Marathi News | deprived of tribal justice; 11,500 tribal seats are vacant in the Maharashtra state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वसामान्य आदिवासी न्यायापासून वंचित; राज्यात आदिवासींच्या साडेअकरा हजार जागा रिक्त

१७ हजार जात वैधता प्रमाणपत्रांचे दावे प्रलंबित ...

पपईसोबत चुकूनही खाऊ नका ही फळं, आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान! - Marathi News | According to life coach Mickey Mehta 5 foods should not eat with papaya | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पपईसोबत चुकूनही खाऊ नका ही फळं, आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान!

Health Tips : पपईमध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, ए, ई, बी, खनिज, प्रोटीन आणि डायटरी फायबरसारखे अनेक पोषक तत्व आढळून येतात. ...

वाढलेलं युरीक ॲसिड नियंत्रणात ठेवायचं तर अक्रोड खा, पाहा अक्रोड खाण्याची योग्य पद्धत - Marathi News | Food For Uric Acid Control : Walnuts dry fruits for uric acid problem control tips joint pain swollen feet pain in leg | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : वाढलेलं युरीक ॲसिड नियंत्रणात ठेवायचं तर अक्रोड खा, पाहा अक्रोड खाण्याची योग्य पद्धत

Food For Uric Acid Control : जेव्हा शरीरात प्युरीनचे पचन व्यवस्थित होत नाही, तेव्हा युरिक ॲसिडची पातळी वाढू लागते. (How to keep uric acid under control) ...

संगीता बिजलानी किंवा सोमी अली नव्हे तर 'ही' होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड; कियारा आडवाणीसोबत आहे खास नातं - Marathi News | meet salman khan first girlfriend shaheen banu latest photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीता बिजलानी किंवा सोमी अली नव्हे तर 'ही' होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड

Salman khan: मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना सलमान आणि शाहीनची पहिली भेट झाली होती. ...

Breaking News: इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नर्मदा नदीत कोसळली; १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले, अनेक बेपत्ता - Marathi News | Maharashtra ST Bus coming from Indore to Pune falls off Khalghat Sanjay Setu Narmada river in Madhya Pradesh; Bodies of 12 passengers were found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नर्मदा नदीत कोसळली; १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले, अनेक बेपत्ता

ST Bus Accident in Madhya Pradesh: खलघाट संजय सेतू पुलावरून नियंत्रण गमावल्याने एसटी बस २५ फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रात कोसळली. ...

Parliament Monsoon Session: “संसद आमच्यासाठी तीर्थक्षेत्र, देशहितासाठी सभागृहाचा उपयोग करावा”; मोदींचे विरोधकांना आवाहन - Marathi News | pm narendra modi urges lawmakers to hold discussions with open mind for productive session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संसद आमच्यासाठी तीर्थक्षेत्र, देशहितासाठी सभागृहाचा उपयोग करावा”; मोदींचे विरोधकांना आवाहन

Parliament Monsoon Session: सखोल आणि उत्तम चर्चा झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. ...

India vs Pakistan : टीम इंडियाने एका दगडात दोन पक्षी मारले; इंग्लंडला नमवले अन् पाकिस्तानला धक्के दिले...  - Marathi News | India's narrow series triumph over England away from home has seen Rohit Sharma's side cling on to third place just ahead of Pakistan on the latest Men's ODI Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने एका दगडात दोन पक्षी मारले; इंग्लंडला नमवले अन् पाकिस्तानला धक्के दिले... 

India vs Pakistan : भारतीय संघाने रविवारी इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. मँचेस्टर येथे १९८३नंतर प्रथमच भारताला वन डे सामना जिंकता आला आणि हा विजय अविस्मरणीय ठरला. ...

Babanrao Lonikar : माझा नंबर आधी असताना नितीन राऊतांनी मतदान केलं, त्यांचं मत बाद करा - बबनराव लोणीकर - Marathi News | Presidential Election 2022 BJP Babanrao Lonikar objection on Congress Nitin Raut voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा नंबर आधी असताना नितीन राऊतांनी मतदान केलं, त्यांचं मत बाद करा - बबनराव लोणीकर

BJP Babanrao Lonikar And Congress Nitin Raut : भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसच्या नितीन राऊत यांचं मत बाद करा अशी मागणी केली आहे. ...

Sanjay Mandlik: शिंदे गटासोबत जाणार की नाही? कार्यकर्त्यांच्या ठरावानंतर संजय मंडलिकांचे मोठे संकेत - Marathi News | Kolhapurs Sanjay Mandlik will Discuss with Shivsena MP's of Eknath Shinde Group in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटासोबत जाणार की नाही? कार्यकर्त्यांच्या ठरावानंतर संजय मंडलिकांचे मोठे संकेत

Sanjay Mandlik Latest News: अस्सल सोन्याचे मीच बोललो होतो, परंतू शिवसेना टिकवायची वाढवायची असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, असे मंडलिक म्हणाले. ...