लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वयाच्या पन्नाशीमध्येही Fit & Maintain आहे मंदिरा बेदी; मल्टीकलर बिकिनीमध्ये केलं सिजलिंग फोटोशूट - Marathi News | mandira bedi look sizzling at the age of 50 wearing two pieces | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीमध्येही Fit & Maintain आहे मंदिरा बेदी; मल्टीकलर बिकिनीमध्ये केलं फोटोशूट

Mandira bedi: विशेष म्हणजे वयाची ५० पार केल्यानंतरही मंदिराने स्वत:ला प्रचंड फिट ठेवलं आहे. त्यामुळे तिचा फिटनेस एखाद्या विशीच्या तरुणीला लाजवेल असाच आहे. ...

असं काय घडलं की अभिज्ञा भावेनं नवऱ्याला केली दमदाटी, व्हिडीओ आला समोर - Marathi News | What happened that Abhidnya Bhave forced her husband, the video came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की अभिज्ञा भावेनं नवऱ्याला केली दमदाटी, व्हिडीओ आला समोर

Abhidnya Bhave: अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेत काम करताना दिसते आहे. ...

राज्यात 'शिंदे सरकार', केंद्रात 'ज्यु. शिंदे इन सरकार'? पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना देणार स्पेशल गिफ्ट - Marathi News | PM Narendra Modi will give a special gift to CM Eknath Shinde, Shrikant Shinde may be Minister in Central | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात 'शिंदे सरकार', केंद्रात 'ज्यु. शिंदे इन सरकार'?; मोदींचं स्पेशल गिफ्ट

एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. ...

Rupee All Time Low: देश की गरिमा गिरती है! डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच ८० पार; २०१४ पासून २५ टक्के कोसळला - Marathi News | Rupee All Time Low: Rupee crosses 80 for the first time against the dollar; 25 percent has broken since 2014 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच ८० पार; २०१४ पासून २५ टक्के कोसळला

Rupee All Time Low: मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीदरम्यान रुपयाने घसरणीचा नवा विक्रम केला. रिझर्व्ह बँकेने प्रयत्न करूनही रुपया सावरू शकलेला नाही. ...

सिंगापूरचे भरकटलेले बार्ज रत्नागिरीजवळच्या जयगड समुद्रात? - Marathi News | Singapore oil ship near barj ratnagiri jaigarh sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सिंगापूरचे भरकटलेले बार्ज रत्नागिरीजवळच्या जयगड समुद्रात?

तालुक्यातील जयगडच्या समुद्रात आज (१९ जुलै) सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. ...

'तुम्हाला हे मान्य आहे का', अक्षया नाईकच्या व्हिडीओने वेधले लक्ष - Marathi News | 'Do you agree with this', Akshay Naik's video grabbed attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला हे मान्य आहे का', अक्षया नाईकच्या व्हिडीओने वेधले लक्ष

अक्षया नाईकच्या पायाला दुखापत झाली आहे. ’पायाला दुखापत झाल्याने अक्षयासाठी  शूट करणे सोपे नाही. कधी घरी तर कधी सेटवरचे व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. ...

करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन - Marathi News | Teacher Prashant Bhat passed away due to heartattack | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी ते करूळ येथील माध्यमिक विद्यालयात बदलीने रुजू झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते ...

Maharashtra Political Crisis: काँग्रेसमधील खदखद वाढली! असंतुष्ट राजीनामे देण्याच्या तयारीत; सोनिया गांधींना भेटणार - Marathi News | dispute in congress party at peak now some leaders likely to meet sonia gandhi in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमधील खदखद वाढली! असंतुष्ट राजीनामे देण्याच्या तयारीत; सोनिया गांधींना भेटणार

Maharashtra Political Crisis: शहरातील काही नेते पक्ष संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त - Marathi News | Police deployment outside Nashik MP Hemant Godses office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाजवळ सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...