लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स - Marathi News | Rasha Thadani Dance On Tip Tip Barssa Pani Viral Video Raveena Daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स

राशा थडानी आई रवीना टंडनच्या आयकॉनिक गाण्यावर थिरकली आणि उपस्थित प्रेक्षकांना ९० च्या दशकाची आठवण करून दिली. ...

संजय राऊत यांना नरकात किंवा स्वर्गात एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही - रामदास आठवले - Marathi News | Sanjay Raut will not be able to go to both hell and heaven at the same time Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊत यांना नरकात किंवा स्वर्गात एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही - रामदास आठवले

'नरकात स्वर्ग' निर्माण करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी स्वर्गात जायचे की नरकात हे आधी ठरवावे ...

यंदाच्या खरिपात एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, याची काळजी घ्या : कृषिमंत्री  - Marathi News | Latest News Agriculture News Nashik District Level Kharif Season Planning Meeting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या खरिपात एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, याची काळजी घ्या : कृषिमंत्री 

Agriculture News : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न झाली. ...

रुग्णवाहिका चालकाचा टाईमपास, स्ट्रेचरवरून वाॅर्डकडे नेताना रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Ambulance driver's timeout, patient dies while being taken to ward on stretcher | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णवाहिका चालकाचा टाईमपास, स्ट्रेचरवरून वाॅर्डकडे नेताना रुग्णाचा मृत्यू

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालकाला रुग्णाला वाॅर्डकडे नेण्याची विनंती केली. पण रुग्णवाहिका चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. ...

मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर बॅगेज, बॉडी स्कॅनर बंद! - Marathi News | Baggage and body scanners closed at Mumbai Central, Bandra Terminus! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर बॅगेज, बॉडी स्कॅनर बंद!

या रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारांवर लावलेले बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद आहेत... ...

लॉज, हॉटेलमध्ये राहणाऱ्यांवरही पोलिसांची नजर - Marathi News | Police also keep an eye on those staying in lodges and hotels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉज, हॉटेलमध्ये राहणाऱ्यांवरही पोलिसांची नजर

मनीषा म्हात्रे मुंबई : सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत घुसखोरांवर धडक कारवाई सुरू असताना भाड्याने राहणारे तसेच लॉज, छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये ... ...

'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम! - Marathi News | 'Don't want a SIM card, now do something big...', Pakistan gave 'this' task to Haryana's spy tarif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

तारिफ, नूह जिल्ह्यातील तावाडू येथील कांगारका गावचा रहिवासी असून, सुरुवातीला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सिम कार्ड पुरवण्याचे काम करत होता. ...

टिळक टर्मिनसवर भरलीय जत्रा; सुरक्षेचे आव्हान पेलायचे कसे? - Marathi News | A fair is being held at Tilak Terminus; How to meet the security challenge? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिळक टर्मिनसवर भरलीय जत्रा; सुरक्षेचे आव्हान पेलायचे कसे?

संपूर्ण स्थानकात सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी केली जाते. सोबत डॉग स्क्वाडही असते.  ...

सीएसएमटीवर नवीन बॉडी आणि बॅग स्कॅनर कधी येणार? - Marathi News | When will the new body and bag scanners arrive at CSMT? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटीवर नवीन बॉडी आणि बॅग स्कॅनर कधी येणार?

सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी या स्थानकात येतात. त्यांच्या सोबत बरेचसे सामान असते; परंतु यावर रेल्वेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांच्या माध्यमातून अवैध वस्तूंची वाहतूक तसेच घातपात घडण्याची शक्यता आहे. ...