लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये पसरली अस्वस्थता - Marathi News | Uneasiness spread among the aspirants as the cabinet was not being expanded by Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये पसरली अस्वस्थता

भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री  फडणवीस आणि शिंदेंचे आमदार शिंदेंकडे जाऊन आपल्याला संधी मिळणार का ...

Uddhav Thackeray Interview: “झालो मुख्यमंत्री, प्रॉब्लेम काय? बाळासाहेबांचा फोटो लावता, त्यांच्याच मुलाला गादीवरुन उतरवले” - Marathi News | uddhav thackeray slams rebels over criticism of cm post and using balasaheb thackeray fame | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“झालो मुख्यमंत्री, प्रॉब्लेम काय? बाळासाहेबांचा फोटो लावता, त्यांच्याच मुलाला गादीवरुन उतरवले”

Uddhav Thackeray Interview: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, सरत्या काळामध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की... ...

Uddhav Thackeray Interview : अन्यथा ते मोदींशी स्वत:ची तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Marathi News | Otherwise they will compare themselves with pm narendra Modi and ask for the post of Prime Minister shiv sena saamana interview maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्यथा ते मोदींशी स्वत:ची तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

स्वतःला मुख्यमंत्रिपद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर ‘ही आमची शिवसेना’ म्हणून शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले आहेत. - उद्धव ठाकरे. ...

Pune ZP Election| जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी - Marathi News | Zilla Parishad reservation draw on Thursday Pune ZP Election 2022 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune ZP Election| जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी

५ ऑगस्ट रोजी हे आरक्षण अंतिम केले जाईल.. ...

'या' एका कारणामुळे कमल हासनला पडला त्याच्या स्टारडमचा विसर; चक्क राजेश खन्नाचा बॉडीगार्ड म्हणून केलं काम - Marathi News | when kamal hassan turned bodyguard for superstar rajesh khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमल हासनला पडला त्याच्या स्टारडमचा विसर; चक्क राजेश खन्नाचा बॉडीगार्ड म्हणून केलं काम

Kamal haasan: दिवंगत अभिनेता राजेश खन्ना आणि कमल हासन यांची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे वरचेवर हे दोघं एकमेकांना भेटायचे. यात बऱ्याचदा राजेश खन्ना चेन्नईला येत. ...

मंत्रालयात आलेल्या लोकांना नक्की भेटा, मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सल्ला - Marathi News | Be sure to meet the people who have come to the Ministry, Chief Minister's advice to officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात आलेल्या लोकांना नक्की भेटा, मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सल्ला

मुख्यमंत्री शिंदे यांचा अधिकाऱ्यांना सल्ला ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२२: ‘या’ ९ राशींना अनुकूल; नोकरी, व्यापारात लाभाचा दिवस - Marathi News | todays daily horoscope july 27 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२२: ‘या’ ९ राशींना अनुकूल; नोकरी, व्यापारात लाभाचा दिवस

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

'अशी ही बनवाबनवी' फेम शंतनूनं अचानक घेतला जगाचा निरोप, आता बॉलिवूडमध्ये मुलगा करतोय हे काम - Marathi News | Shantanu of 'Ashi Hi Banwabanavi' fame suddenly left the world, now a boy is doing this work in Bollywood. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी' फेम शंतनूनं अचानक घेतला जगाचा निरोप, आता बॉलिवूडमध्ये मुलगा करतोय हे काम

Siddharth Ray : लग्नाला पाच वर्षं पूर्ण झाल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या मृत्यूच्यावेळी दोन्ही मुलं खूपच लहान होती. ...

हेच नाराजीचे कारण... रामराजेंचा ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा नारा - Marathi News | Ramraje's naik nimbalkar slogan of 'Nationalism again' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेच नाराजीचे कारण... रामराजेंचा ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा नारा

स्टेटसवर घड्याळाचे चिन्ह ठेवून ‘कळेल ही आशा’ असे सूचक शब्द त्यांनी वापरले आहेत.    ...